प्रत्येकालाच अलंकारिक लिहिता येत असे नाही.पण स्वतः जे जाणतो बोलतो ते शब्दबद्ध करणे खुप आवश्यक असते. आणि तेच या पुस्तकात मांडले आहे. स्त्री जीवनाचा प्रवास हा अखंड अडचणींना सामोरे जात स्वतः साठी, परिवारासाठी आणि समाजासाठी खंबीरपणे उभे राहण्याचा आहे. काही आठवणींचे धागे तर काही भविष्याचे विश्व.