काव्यसुमन…. १४ एप्रिल रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली अन आज २६ एप्रिल, सर्वकाही व्यवस्थितपणे हाताळून इवल्याश्या वेळेमध्ये पुस्तक वाचकांना देतोय याचा खूप मोठा आनंद मला यावेळी होत आहे वेळेच्या अभावी हे संपादकीय अत्यंत छोटेशे आहे याची जाणीव आहे परंतु माझाही नाईलाज आहे त्यासाठी क्षमस्व आणि या पुस्तकासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनापासून आभार नक्कीच भेटूया पुढच्या उपक्रमासोबत, प्रतिक्रिया कळवायला विसरू नका .