प्रत्येक यशस्वी लेखक त्याच्या कथेतुन घडवून आणु इच्छीतो एक सामाजिक बदल. "कौसल्या" ही त्याच सिद्धांतावर आधारीत आहे. एका ८० वर्षिय कौसल्याच्या आयुष्यातले चढउतार , तिच्या नातवंडांच्या आयुष्यातला उन-सावलीचा खेळ व कथेतील पात्रांची ऐकमेकांशी जुळलेली सुंदर वाटचाल या पुस्तकात अनुभवायला मिळेल. माझा विश्वास आहे कि कथेतील प्रत्येक पात्र वाचकांच्या मनात नक्कीच घर करेल. मग वाट कशाची पाहत आहात ? चला डोकाऊया कोकणातल्या कौसल्याच्या कौलारू घरात व समुद्राच्या निळसर बेभान लाटांप्रमाणे मनसोक्त जगुया ह्या कथेला.