Share this book with your friends

luciferr / लुसिफर

Author Name: Vinay Rajendra Dolase | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

जेव्हा आपण सतन किंवा लूसिफर विषयी बोलतो, तेव्हा आपण धर्माच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टीचा विचार करित असतो.. धर्म विरोधी गोष्टीविषयी बोलतो. प्रथमतः आपण आपल्या पूर्वजांच्या रस्त्यावर चालतो, त्यामुळे मायथॉलॉजी ला मानत  असतो , पूर्वजाने लिहिलेल्या लेखांचे अध्ययन करत असतो, जे आपल्याला सांगतात की ही सभ्यता आपण बनवली नसुन एक चमत्कार आहे, जो परम पिता ईश्वर याची देणगी आहे. आणि जर कथांवर विश्वास ठेवला तर त्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून सतन होता.

होऊ शकते एक मनुष्य असेल, देव असेल, देवदूत असेल त्याचा उद्देश फक्त विनाश असेल.....  लूसिफर हाच प्रोमिथिअस आहे. त्यानेच प्रकाश आणला होता, तो मेहनतीचा देवता होता त्यानेच आपल्याला अग्नी भेट दिली होती, त्यांनीच आपल्याला आपले काम स्वतः करण्यास शिकवले होते.....

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

विनय राजेंद्र डोळसे

दिग्दर्शक, स्पॅनिश, लॅटिन भाषेतील तज्ञ. प्रकाशक ' विनय क्रिएशन्स ' . जगप्रसिद्ध 'इलूमिनाटी सिरिज' मधिल पुस्तकांचा लेखक. 

Read More...

Achievements

+2 more
View All