Share this book with your friends

Navoditanchya Kavita / नवोदितांच्या कविता

Author Name: Saurabh Madhavrao Jadhav, Rohini Ramu Waghmare | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

नवोदितांच्या कविता…. २७ जून रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली अन आज ०४ जुलै, सर्वकाही व्यवस्थितपणे हाताळून इवल्याश्या वेळेमध्ये पुस्तक वाचकांना देतोय याचा खूप मोठा आनंद मला यावेळी होत आहे वेळेच्या अभावी हे संपादकीय अत्यंत छोटेशे आहे याची जाणीव आहे परंतु माझाही नाईलाज आहे त्यासाठी क्षमस्व आणि या पुस्तकासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनापासून आभार नक्कीच भेटूया पुढच्या उपक्रमासोबत, प्रतिक्रिया कळवायला विसरू नका ….

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

सौरभ माधवराव जाधव, Rohini Ramu Waghmare

  कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण चालू. `यशाचे क्षितिज` हा ग्रंथ प्रकाशित. Orchard (Worlds thinnest anthology), Troupe of wishes, Aanchal, My Lifeline, Writers Unite यासारख्या अनेक संपादित ग्रंथांमध्ये लेखन. `प्रबोधन` या केंब्रिज विद्यालय, नांदेड येथील हस्तलिखिताचे मुख्य संपादक. ६ संपादित ग्रंथांचे संपादन आणि आगामी ६ संपादित ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर. `Ecstasy` या उपक्रमाची सुरुवात.

Read More...

Achievements

+4 more
View All