पारिजात चे फुल वेगळे असले तरी ते एकच आहे. माणूस किती ही लांबवर असेल तरी तो मराठी भाषेचा अस्तित्व कधी विसरू नाही शकत.
मराठी लेखक लेखनामध्ये खुप काही लिहून घेतो पण बोलत असताना मराठी माणूस मराठी मध्येच संवाद साधतो. आपुलकी आणि जिव्हाळा त्याच्या रक्तात वाहत असतो आणि व्यक्ती आपल्या विरघळून जातो.
ओंजळ मध्ये विवध सह लेखकाने आपले विचार मांडले आहेत आणि आपल्या विचारातून आपले मनोगत व्यक्त केले आहेत. ओंजळ ची भूमिका इतकीच असली तरी त्या मध्ये लागणारा वेळ