अनेक रहस्य आणि अनेक घटनांनी मिळून बनलेलं जीवन आहे सौरभ आणि कामिनीचं...
देवलोकातील मर्गद प्रदेशात राहणारा एक बदनाम देव सौरभ आणि अप्सरांमध्ये मानाचं स्थान असणारी कामिनी ..
जसे देवांनी अंतरिक्षात वास्तव्य करणं स्विकारलं तेव्हापासून त्यांची सेवा करण्याचे भाग्य अप्सरा आणि गंधर्वाला प्राप्त झालं. सौरभ तसा खुप चांगले देव होता पण न जाणो त्याला काय सुचले आणि साक्षात ब्रम्हदेवाचा नातू असून त्याने त्याची पवित्रता ठेवली नाही. आणि चुकांचे ओझे घेऊन बिचारा मर्गदामध्ये सामिल झाला..
याचं कारण काय? याचा उलगडा फक्त दोन लोक करू शकतात एक तर कामिनी आणि दुसरा म्हणजे सौरभ..