कायम अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्याची प्रचिती देणारी, प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन हे सांगणारी, मनाची सकारात्मकता प्रबळ करणारी, उंच झोका घेत आकाशात भरारी घेण्यास प्रवृत्त करणारी, नात्यांचा अनमोल ठेवा जपणारी , केलेल्या उचापतीवर खळखळून हसवणारी तर कधी नयनात दाटून आलेले अश्रू पापण्यांच्या काठावरच शमवणारी... जीवनाच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंचा अनुभव देणारी भावनांची
शिदोरी “शब्दसरी”.