देशाच्या रक्षणार्थ पोलिसांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. देशाच्या सेवकाची भूमिका पार पडताना अनेक खाजगी, वैयक्तिक भूमिका एक कर्तबगार पोलीस पार पाडत असतो. 'शंभर' ही कथा आहे अशाच एका पोलिसाची. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तो सामोरा जाऊ शकेल का? एक यशस्वी पोलीस ऑफिसर होण्याबरोबर तो एक यशस्वी बाप होऊ शकेल का? जाणून घ्या १०० ह्या कादंबरीत..