भारतीयांना गर्व असतो कि जे कांह्ी आधुनिक विज्ञान शोधते किंवा नवीन वैज्ञानिक तत्थ्य जे विज्ञानाला कळतात ते भारतीय संस्कृत सभ्यतेला माहिती होते. ह्याच्या पुढे सांगायला अधिक गर्व वाटायला हवा कि फक्त माहित नसून त्यांचे वैज्ञानिक ज्ञान काही पटीने ज्यास्त होते जे आधुनिक विज्ञानाला अजून शोधायचे आहे. सत्य सामोरे येते जेंव्हा नवीन शोध लागतो. लेखकाची रिसर्च यशस्वी झाल्यावर लेखकाने ऋएए कौरव कसे जन्मले हे महाभारतात शोधले. भ्रूण कोशिका (embryonic stem cell) विज्ञान बद्दल महाभारत च्या आदिपर्व मधे वैज्ञानिक रित्या लिहिलेले आहे. एवढेच नव्हे तर 101 कौरव संतति गर्भाशयाच्या बाहेर व मानव शरीराच्या बाहेर कृत्रिम गर्भाशयात कश्या तयार केल्या त्याचे वर्णन पण विज्ञानाप्रमाणे स्पष्ट लिहीले आहे. हे ह्या पुस्तकात सापडेल. आधुनिक विज्ञान पार्टिकल फिजिक्सत्र् चा शोध लावल्या नंतर गाड पार्टिकलत्र् शोधत आहे. महर्षी कणाद च्या छएएए वर्षा पूर्वीच्या वैशेषिक दर्शनत्र् मधे कण भौतिकी–पार्टिकल फिजिक्सत्र् बद्दल वर्णन सापडते ज्याच्यात आत्मा ला पण कण युक्त आहे हे स्पष्ट केले आहे्. हे गाड पार्टिकल आहे का? पुस्तक वाचून कळेल.
वेदज्ञान वैज्ञानिक तत्थ्यांवर आधारित आहे. ते प्रकृति बद्दलचे, निर्माता, सृष्टि नि निर्मिति चे वैज्ञानिक विश्लेषण आहे. तसेच गीता वेद सार असल्याने निर्माता, निर्मिति, व जीव बद्दलचे वैज्ञानिक गीतच आहे. पुस्तक वाचल्यास कळेल.