Share this book with your friends

Stories of Umma and Tumma / उम्मा टुम्मा च्या गोष्टी Stories of Bhargavi and Yugdha/भार्गवी आणि युग्धा च्या गोष्टी

Author Name: Mudita Dhuware | Format: Paperback | Genre : Humor | Other Details

हे विलक्ष्नीय नाही का, 4 वर्षांच्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी नसतात, याचा अर्थ आपल्या पालकांना आलेले सर्व अनुभव हे सर्व गोड आनंदाचे क्षण आहेत, केवळ आपल्यासाठी अक्षरश: भेटवस्तू आहेत. म्हणून हे क्षण  फक्त हळूवार गोंजारा आणि मुलांबरोबर खेळण्याचा आनंद घ्या आणि त्यांच्या कृती कडे लक्ष द्या .

उम्मा टुम्मा च्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक कथेत असे अनेक अनुभव देते जिथे मुलांचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहून तुम्ही पूर्णपणे थक्क व्हाल.

चला एकाच वेळी आश्चर्य चकित आणि आनंदी होऊया.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

मुदिता धुवारे

लेखक बद्दल -

* लेखक एक आई आहेत व सोबतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे.

* एक अभियंता म्हणून काम करत असताना ,घर आणि मुलं यांची जबाबदारी पार पाडताना त्यांना इतर आई प्रमाणे खूप अडचणी आल्या.

* या अडचणी सोबतच मुलं मोठे होत असताना अनुभवास आलेले सुखद  क्षण अविस्मरणीय आहेत याची त्यांना जाणीव झाली.

* आजतागायत प्रत्येकानी फक्त एका आईच्या संघर्षाची स्तुती केली आहे, कस्या अडचणीत तिनी घर, मुलं आणि काम सांभाळलं याबद्दल लिहलं आहे.

* पण लेखिका त्या सुखद अनुभवा बद्दल लिहतात , जे फक्त एक आई मुलं घडवताना अनुभवू शकते. त्या अनुभवास ईश्वरीच कृपा प्रसाद समजून आनंदाने आयुष्य कसं जगावं हे आपल्याला कळेल.

Read More...

Achievements

Similar Books See More