तुमच्या आमच्यातील जिव्हाळ्याचे नाते म्हणजेच गंध नात्यांचा
नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्या समोर गंध नात्यांचा हा काव्यसंग्रह आणत आहे तर थोडक्यात मी नात्यांन विषयी विविध प्रकारच्या कविता या काव्यसंग्रह आहेत व काही कविता काल्पनिक तर काही वास्तविक आहेत व मुक्त छंद कविता आहेत , आपल्या मनातील आपल्या कुटुंब विषयी, नातेवाईका विषयी, मित्र परिवारा विषयी असणारी प्रेम भावना मी या काव्यसंग्रहात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तर वाचक प्रेमींना या कविता आवडतील असे मला वाटते व वाचून त्या कविता तुम्ही तुमच्या आवाजात म्हणण्याचा प्रयत्न कराल असे मी मानते व वाचल्यानंतर मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा धन्यवाद!
तुमची लाडकी, कु आरती शंकर डोके