Share this book with your friends

Ti Lajate Jevha | Season 2 / ती लाजते जेव्हा | पर्व २ | जर्नी प्रेमाची Journey Premachi

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
प्रेमासाठि जगाव…प्रेमाखातर मराव

त्याच्या एका हास्या वरती अवघं विश्व हरावं
अन अश्रूंच्या थेंबालाही डोळ्यात स्वत:च्या घ्याव
दुःखाची भागी होऊन, सुख त्याच्यावर उधळाव
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव

तु आणि मी हे व्याकरण प्रेमात कधीच नसावं
आपलेपणाच्या भावनेतच सारं मीपण सराव 
एकमेकांच होऊन एकमेकांना जपाव
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव

मधुर त्याच्या आठवणीमध्ये रात्र – रात्र जागावं
अन चुकून मिटताच पापण्या स्वप्नात तयाने यावं
बहरल्या रात्रीत चांदण्या त्याच्या विरहात झुराव

पण खरच, आयुष्यात
एकदा तरी प्रेम जरुर करावं

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर

Read More...

Achievements