Share this book with your friends

Yariya | Tya chaughi / यारीया | त्या चौघी

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

मला पुन्हा कॉलेजला जायचंय...

नव्या लाटांवर स्वार होतांना, जुन्या वाटांना जपून ठेवायचंय...

नौकरी लागली प्रोफेशनल झालो, कॉर्पोरेट वर्ल्ड मधली एंटीटी झालो, 

स्टुडन्ट चे आम्ही एम्प्लॉयी झालो, हे ट्रान्सफॉर्मशन मला रिव्हर्ट करायचं 

मला पुन्हा कॉलेजला जायचंय...

इथे फूड कोर्ट आहे पण कॅन्टीन नाही, चहा आहे पण कटिंग तेवढा नाही 

सगळं आहे इथे पण काहीसुद्धा नाही, हे सगळं मला परत मिळवायचं 

मन सगळ्यांची बंद आहेत अन, म्हणे कल्चर ओपन आहे 

निर्मल मनाच्या मित्राला भेटायला, मला पुन्हा कॉलेज ला जायचं...

तुमच्या माझ्या कॉलेज च्या आठवणी परत जगूयात त्या चौघींची हि कथा जाणून घेतांना!!

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

निशिगंधा ओमणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत

Read More...

Achievements