Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalMr. Prasad Prakash Tupache is having Engineering & Managerial experience of 13 years . MR. Prasad is BE ( Metallurgy-2006 ) and also done EPGDBM (2011) . Apart from this , Mr. Prasad is IWT, SSGB, ASNT LEVEL II ( RT,UT,PT,VT,MT) . Mr. Prasad also do creative writing and his latest Marathi poetry book IS "Om Gan Gan Lambodara ." Two poems from this album are selected for “ Kavi Katta” in first Global Marathi Literature Summit 2021. To pursue his passion for constructive & creative writing , He is writing on diverse subjects in technical & creative domain . We wish you enjoy Read More...
Mr. Prasad Prakash Tupache is having Engineering & Managerial experience of 13 years . MR. Prasad is BE ( Metallurgy-2006 ) and also done EPGDBM (2011) . Apart from this , Mr. Prasad is IWT, SSGB, ASNT LEVEL II
( RT,UT,PT,VT,MT) .
Mr. Prasad also do creative writing and his latest Marathi poetry book IS "Om Gan Gan Lambodara ."
Two poems from this album are selected for “ Kavi Katta” in first Global Marathi Literature Summit 2021.
To pursue his passion for constructive & creative writing , He is writing on diverse subjects in technical & creative domain . We wish you enjoy his narration in this book .
Read Less...Achievements
“ माइकशप्पथ करेक्ट “ हा एक प्रयत्न आहे लोकसंवादापुर्वी कराव्या लागणार्या पुर्वतयारीचा. कोणताही लोकसंवाद हा विविध परिस्थितींच्या अनुषंगाने करावयाचा एक नित्यजागर असतो . अ
“ माइकशप्पथ करेक्ट “ हा एक प्रयत्न आहे लोकसंवादापुर्वी कराव्या लागणार्या पुर्वतयारीचा. कोणताही लोकसंवाद हा विविध परिस्थितींच्या अनुषंगाने करावयाचा एक नित्यजागर असतो . अशा संवादातुन आपल्या परिजनांना, अनुयायांना तसेच विरोधी विचारसरणीच्या आपल्या भोवतालच्या व्यक्तींना आपण आपलं त्या परिस्थितीविषयीचं आकलन , अभ्यास, निर्णय आणि प्रबंधन यांची ओळख करून देतो . एका जाग्रुत लोकधारेमधे मतमतांच्या प्रागैतिक प्रवाहातुन विचारांची सुस्पष्ट देवाण घेवाण होते आणि त्यातुन कित्येक वैचारिक मतभेद वा हेवेदावे संपुष्टात येतात. याचसोबत सामाजिक संवेदना, एकात्मता आणि समसमान संधींचे निर्हेतुक हस्तांतरण होते आणि त्यातुन समाजमनाची शाश्वत व्रुद्धी होऊ लागते. लोकसंवादाची कौशल्ये अंगी बाणणं हे आजच्या तंत्रज्ञानप्रिय जगात अत्याधिक महत्वाचं झालं आहे कारण एक प्रतिनिधी म्हणुन आपल्याला बर्याच वेळा लोकसंवादातुनच आपली भुमिका जाहीर करावी लागते आणि काही प्रश्नोत्तरांच्या सत्राला आत्मविश्वासानं सामोरं जावं लागतं. हे पुस्तक आणि त्यातले २२१ उत्तम उतारे अशा प्रसंगांसाठी नक्कीच प्रभावी ठरतील असा आम्हाला विश्वास आहे .
३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचि
३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचित पात्रांच्या माध्यमातुन विविध राजकीय प्रसंगांमधील कटिबद्धता, समर्पण , मुत्सद्देगिरी, समयसुचकता, हजर जबाबीपणा, संघटन कौशल्य, सचोटी, खंबीरपणा,नियोजन , क्रुती आणि खेळीमेळीचं वातावरण जपुन बहुजन हितायच्या द्रुष्टीने पुढे पुढे चाललेली राजकीय नेत्यांची आणि समाजघटकांची प्रागैतिक वाटचाल ३१ कथांच्या माध्यमातुन उलघडली आहे . राजकारणात गुलाल हे विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ३१, गुलालपेठ या राजकीय काल्पनिक कथासंग्रहातुन एखाद्या धीरोदात्त नेत्याची वादळी विजयी वाटचाल कशी असते हे सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे . संग्रहातली मते पुर्णत: व्यक्तीगत आहेत . ती व्यक्त करताना पुरेसं विचारमंथन केलं गेलं आहे . त्यामुळे हा संग्रह हाताळताना दर्जेदार राजकीय रपेट घडेल यात शंका वाटत नाही.
३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचि
३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचित पात्रांच्या माध्यमातुन विविध राजकीय प्रसंगांमधील कटिबद्धता, समर्पण , मुत्सद्देगिरी, समयसुचकता, हजर जबाबीपणा, संघटन कौशल्य, सचोटी, खंबीरपणा,नियोजन , क्रुती आणि खेळीमेळीचं वातावरण जपुन बहुजन हितायच्या द्रुष्टीने पुढे पुढे चाललेली राजकीय नेत्यांची आणि समाजघटकांची प्रागैतिक वाटचाल ३१ कथांच्या माध्यमातुन उलघडली आहे . राजकारणात गुलाल हे विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ३१, गुलालपेठ या राजकीय काल्पनिक कथासंग्रहातुन एखाद्या धीरोदात्त नेत्याची वादळी विजयी वाटचाल कशी असते हे सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे . संग्रहातली मते पुर्णत: व्यक्तीगत आहेत . ती व्यक्त करताना पुरेसं विचारमंथन केलं गेलं आहे . त्यामुळे हा संग्रह हाताळताना दर्जेदार राजकीय रपेट घडेल यात शंका वाटत नाही.
“ एक्का” की कथा आहे एक नंबर माणसांची! त्यांच्या जगावेगळ्या साहसाची! त्यांच्या अफलातुन कल्पनांची ! आणि त्यांच्या तत्पर क्रुतीशीलतेची ! ही माणसे सतत ऊत्साही असतात. आयुष्य म्ह
“ एक्का” की कथा आहे एक नंबर माणसांची! त्यांच्या जगावेगळ्या साहसाची! त्यांच्या अफलातुन कल्पनांची ! आणि त्यांच्या तत्पर क्रुतीशीलतेची ! ही माणसे सतत ऊत्साही असतात. आयुष्य म्हणजे एक्क्यासाठी पत्त्याचा डाव असतो जिथं हुकुमाचं पानं वेळ पाहुन आणि हातचा हुकुम राखुनच टाकलं जातं. म्हणुन एक्का नेहमी अव्वल असतो . वेळेच्या आधी धोरण आखुण त्यांची शांततेत अंमलबजावणी करणं एक्क्याचं आवडतं काम असतं. म्हणुनच एक्का हरएक शर्यतीत चार पावलं पुढं आणि कुठल्याही वाद-विवादात दहा पावले मागे असतो . म्हणुनच की काय , एक्क्याचा मार्ग सोपा आणि सुसाट असतो !
“जिद्देजिगर- कथा मातीतल्या नात्यांची , कथा स्वप्नांच्या पाठलागाची ” हा कथासंग्रह लहाणपणीच्या निरागस स्वप्नांना वास्तवाचे भान देऊन जीवनप्रेरणा प्रकाशमान करणारा मुक्त वि
“जिद्देजिगर- कथा मातीतल्या नात्यांची , कथा स्वप्नांच्या पाठलागाची ” हा कथासंग्रह लहाणपणीच्या निरागस स्वप्नांना वास्तवाचे भान देऊन जीवनप्रेरणा प्रकाशमान करणारा मुक्त विचार आहे. आपली परिस्थिती कशीही असो , ती स्थिती आपण आपल्या जिद्द, विश्वास आणि अखंड प्रयत्नांनी कशी विकसीत करू शकतो याचं हे छोटंस प्रारूप आहे.काही बालह्ट्ट , त्यातुन निर्माण झालेली ईच्छाशक्ती , ते ह्ट्ट पुर्ण करण्यासाठी कित्येकानी निर्व्याज प्रेमातुन केलेली मदत आणि ह्ट्ट पुर्ण झाल्यानंतर निर्माण झालेला पुर्तीचा आनंद ,हे सगळं वर्णन साध्यासोप्या भाषेत सांगण्याचा एक छोटा प्रयत्न याठिकाणी केला गेला आहे . आशा करतो हा कथासंग्रह आपल्याला आवडेल.
Training & development is essential part of career. this book focuses on business concepts , roles of every business function to make the reader conversant with basic foundation of metals & manufacturing industry. Every Business Function is sufficiently expressed in terms of basic fundamentals , interdependencies and co-operation culture practiced in normal industrial & business environment . To explain the subject in easiest way , general life exa
Training & development is essential part of career. this book focuses on business concepts , roles of every business function to make the reader conversant with basic foundation of metals & manufacturing industry. Every Business Function is sufficiently expressed in terms of basic fundamentals , interdependencies and co-operation culture practiced in normal industrial & business environment . To explain the subject in easiest way , general life examples are given which will make the reading exciting , funful and relaxing .We wish every engineer, management trainee , new joinee may benefit from this book .
Happy reading !
तुम हो ! काश जिंदगी जल्दबाज ना होती तुम्हारी यादोंको दिल से याद कर लेता तुम्हारी हसी कि दिल खोल के तारीफ करता तुम Read More...
लाॅकेट " तुम्हाला आठवतं का हो, आपली ती कोकणची सफर? " सरूने आकाशला हसत हसत विचारले. हातातल्या पेपरला सोफ्यासमोरच् Read More...
राधे तुझा कान्हा ( मराठी कवितासंग्रह - ओम गण गण लंबोदरा मधून , प्रकाशक : शाश्वत प्रकाशन) Video Link : https://youtu.be/EQBvaU1V1oY Album Link : https://www.amazo Read More...
प्यार का दस्तुर कुदरत को वफा मिलीं खुशबु –ए- बहारसे तरसते रहे अल्फाज , चांदणी के आगाज से , चांद आया नजर हमें न ज Read More...
जगावेगळ प्रेम , जगावेगळी कहाणी ! 1) “ तिच्या एका आर्जवान त्याचा राग आवरला , नाहीतर आज काही खर नव्हत. थोडी जरी चुक दिस Read More...
गुंतवुनी श्वास माझे प्राण घेशील का ? ( कवितासंग्रह : ओम गण गण लंबोदरा , प्रकाशक- शाश्वत प्रकाशन) ह्रुदयात खरी ही आग ज Read More...
खुळ लावुन,जाऊ नको नाथा ती: खुळ लावुन ,वेड लावून ,खुळ लावुन,जाऊ नको नाथा बंद ह्रुदयात ,ओलीचिंब गाथा सात जल्मांची सा Read More...
मैत्री नातं तन मन एकले ( माझा मराठी काव्यसंग्रह ओम गण गण लंबोदरामधून) ***** विश्र्व मराठी संमेलन २०२१ मधे ही कविता नि Read More...
लारी हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो दर्याची आण येईल तुफान सावर नाखवा होडी बेभान पाण्यामंदी ख Read More...
पाऊस ती: पाऊस गार वारा भेटीचा खेळ यारा तो : मदहोशी माळ सारा नजरेचा हा ईशारा ती: कर मुक्त हा पिसारा तो : सजवुन रात ऐ Read More...
स्वप्न ह्रर्षावल्या मनानं एक स्वप्न पाहिलं सळसळती पानं ओली तिथं चंद्र चांदणं पानं ओली हो पानं ओली हो ओली हो Read More...
Dear Love , Wish you a happy valentine ! What a year it was ! Year 2020! In the hustle and bustle of life , we got this lockdown to understand us better ! We worked more than 10 hours a day in office and rarely got a free time as such to know us now that we were knowing before ten years. Those year Read More...
<!--[endif]-->THE CHASE Chasing -facing -meeting -greeting Having freedom, part of love Fighting – dashing – quarrel- hiding Troubling heart why oh dear love? Love in life The feeling soft-n- tender You –n- me Let this feeling make us wonder Catch me up if falling so Read More...
<!-- [if !supportLists]-->1. <!--[endif]-->IN MY LOVE IMAGE COURTESY: FREESTOCKS,UNSPLASH.COM Tossing n crossing n falling in love Enjoy the surrender lock in my love Happily –naughtily- daily in love Cherish the moment wherever my love I0I Deeper in heart a Read More...
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.