Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalSuryakant Raghunath Jadhav is a Commerce graduate working in a private job. Date of Birth April 10, 1982, Jambhul Village, Thane District.Published books :- 1) Parcel The Mystery 2) Eetgir 3) Halad ani Hadal - Ek Bhaykatha 4) Survey No. 25 - The Horror Story 5) Sang Na Saye - Poems Use one of Following Discount Coupen Code for "Purchase of Parcel The Mistry" & get 10% Discount upto First 10 Orders. 1) IGMJEL5NIW2) 0RI1SFDGS03) XUDXV8Z4ML4) NGIMPU93V35) VRZFB31BGX6) FE45MU7KKF7) PTB2IN3KFT8) X83WOARS3L9) Y223N29TLS10) ML6NHOP5KM Hurry up....Read More...
Suryakant Raghunath Jadhav is a Commerce graduate working in a private job. Date of Birth April 10, 1982, Jambhul Village, Thane District.
Published books :-
1) Parcel The Mystery
2) Eetgir
3) Halad ani Hadal - Ek Bhaykatha
4) Survey No. 25 - The Horror Story
5) Sang Na Saye - Poems
Use one of Following Discount Coupen Code for "Purchase of Parcel The Mistry" & get 10% Discount upto First 10 Orders.
1) IGMJEL5NIW
2) 0RI1SFDGS0
3) XUDXV8Z4ML
4) NGIMPU93V3
5) VRZFB31BGX
6) FE45MU7KKF
7) PTB2IN3KFT
8) X83WOARS3L
9) Y223N29TLS
10) ML6NHOP5KM
Hurry up....
Read Less...
"हळद आणि हडळ - एक भयकथा" हि खेडेगावातील लग्न समारंभावर आधारित काल्पनिक भयकथा असून प्रसंग आणि वर्णन प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. मुलीचे लग्न जमल्यापासून घडणारे अनेक प्
"हळद आणि हडळ - एक भयकथा" हि खेडेगावातील लग्न समारंभावर आधारित काल्पनिक भयकथा असून प्रसंग आणि वर्णन प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. मुलीचे लग्न जमल्यापासून घडणारे अनेक प्रसंग कथेमध्ये आणि हडळीचे लग्नघरात वास्तव्य असल्यास काय घडू शकते याचा खूप चांगला समतोल साधला आहे. कथेचा पहिला भाग शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारा आहेच. कथेच्या दुसऱ्या भागात लग्नसमारंभ, प्रेम, भय, द्वंद्वव, धावपळ, चमत्कार अश्या अनेक प्रसंगाची गुंतागुंत सोडवताना प्रकृतीसुद्धा कुणावर अन्याय होऊ देत नाही अशी परिणामकारक रचना अनुभवायला मिळते.
मनातील भावना कवितांच्या स्वरूपात मांडताना वेगळंच आव्हान उभे राहते. कमी शब्दांत मनोमनीचे भाव प्रसंगानुरूप वाचकांसमोर उभे करण्याचे धाडसं करताना खरंच दमछाक होते. हें खरंय, काव
मनातील भावना कवितांच्या स्वरूपात मांडताना वेगळंच आव्हान उभे राहते. कमी शब्दांत मनोमनीचे भाव प्रसंगानुरूप वाचकांसमोर उभे करण्याचे धाडसं करताना खरंच दमछाक होते. हें खरंय, काव्य करणे न सोपे.
तरीही प्रियकर-प्रेयसी, नवरा बायको अश्या नात्यांतील प्रेम वेगवेगळ्या घटनांवर आधारित मनोभावना "सांग ना सये" या काव्य-संग्रहातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
"सर्व्हे नंबर २५" काही रहस्य पोटात घेऊन भय आणि रहस्याची सांगड घातलेली एक लघुकथा आहे. एका वेगळ्याच धाटणीची आणि अप्रतिम वर्णनाने भारावलेली तसेच प्रत्येक भागात वाचकांना खिळवून ठ
"सर्व्हे नंबर २५" काही रहस्य पोटात घेऊन भय आणि रहस्याची सांगड घातलेली एक लघुकथा आहे. एका वेगळ्याच धाटणीची आणि अप्रतिम वर्णनाने भारावलेली तसेच प्रत्येक भागात वाचकांना खिळवून ठेवणारी एक उत्कृष्ट दर्जाची हि कथा नक्कीच सर्वांना आवडेल. कथा जसजशी पुढे सरकते, उत्कंठा अधिकच वाढत जाते. रहस्य, उकल, भय यांचा अतिशय मधुर असा ताळमेळ साधुन विविध प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे हीच या कथेची जमेची बाजू आहे.
"हळद आणि हडळ - एक भयकथा" हि खेडेगावातील लग्न समारंभावर आधारित काल्पनिक भयकथा असून प्रसंग आणि वर्णन प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. मुलीचे लग्न जमल्यापासून घडणारे अनेक प्
"हळद आणि हडळ - एक भयकथा" हि खेडेगावातील लग्न समारंभावर आधारित काल्पनिक भयकथा असून प्रसंग आणि वर्णन प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहेत. मुलीचे लग्न जमल्यापासून घडणारे अनेक प्रसंग कथेमध्ये आणि हडळीचे लग्नघरात वास्तव्य असल्यास काय घडू शकते याचा खूप चांगला समतोल साधला आहे. कथा शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. याचा पुढील खंड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न असेल.
ईटगीर पूर्णतः जंगलाने व्यापलेला गावं असून या जंगलामधील एक रहस्यमयी ठिकाण "सत्य-विधान" अवगत नसूनही सर्वांना त्याबद्दल मौखिक आणि ऐकीव आख्यायिका माहित असतात. या ठिकाणी जो कुणी
ईटगीर पूर्णतः जंगलाने व्यापलेला गावं असून या जंगलामधील एक रहस्यमयी ठिकाण "सत्य-विधान" अवगत नसूनही सर्वांना त्याबद्दल मौखिक आणि ऐकीव आख्यायिका माहित असतात. या ठिकाणी जो कुणी जाऊन येतो त्याला पुढे घडणाऱ्या घटना आधीच स्वप्नामध्ये दिसत असतात. अविनाश हा या कथेतील नायक असून त्याला लिखाणाची फार आवड असते. अविनाश आणि अबोलीचे कॉलेज जीवनात प्रेम जुळते. याच दरम्यान अविनाशला स्वप्न पडू लागतात.
पार्सल एक रहस्य हि एक काल्पनिक कथा असून यामध्ये वाचकांना प्रवासवर्णन, निसर्ग, साहस, रहस्य आणि अध्यात्म यांविषयी वर्णनात्मक माहिती दिली आहे. कथेचा हेतू मनोरंजनात्मक आणि कल्पना
पार्सल एक रहस्य हि एक काल्पनिक कथा असून यामध्ये वाचकांना प्रवासवर्णन, निसर्ग, साहस, रहस्य आणि अध्यात्म यांविषयी वर्णनात्मक माहिती दिली आहे. कथेचा हेतू मनोरंजनात्मक आणि कल्पनात्मक आहे. यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा भ्रम फैलावण्याचा प्रयत्न केला नसून यामधील स्थळ काळ वर्णन हे कथानकाच्या संकल्पनेनुसार येथे वर्णित केला आहे. कथेची सुरुवात एका निनावी पार्सल पासून सुरु होऊन अनेक उत्कंठावर्धक घटनांमधून पुढे मार्ग काढत एका वेगळ्याच देवदुर्लभ मार्गावर जाऊन उभी राहते. अंगावर रोमांच उभे करणारी हि कथा वाचताना तुम्ही स्वतः हे प्रवासवर्णन अनुभवत आहात याचा क्षणिक भास होतो.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.