Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palजन्म ३० नोव्हेंबर १९८१ ला अजिंठा या गावी झाला. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असून, शाळेतील विविध उपक्रमामुळे त्यांचा राज्यभर कार्यविस्तार होत त्यांनी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या सोशल मिडियातील समूहामारRead More...
जन्म ३० नोव्हेंबर १९८१ ला अजिंठा या गावी झाला. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असून, शाळेतील विविध उपक्रमामुळे त्यांचा राज्यभर कार्यविस्तार होत त्यांनी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या सोशल मिडियातील समूहामार्फत डिजिटल शाळा, सोलार ऊर्जा वापर आकर्षक व सुंदर शाळा असा नवा आयाम स्वतःच्या शाळेला तर दिला सोबतच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक बेळगांव पर्यत ही चळवळ कित्येक वर्षापासून सुरु ठेवलेली आहे. हरित शाळा अभियान औरंगाबाद याचे अभियान गीत ही त्यांनी लिहिलेले आहे. याच बरोबर खामनदी शुद्धिकरण प्रकल्पावर लिहिलेले गीत ही उपयुक्त ठरले आहे.
एकंदरीत तंत्रस्नेही , उपक्रमशिल व कवी अशी वेगळीच ओळख त्याची निर्माण झालेली आहे.
Read Less...Achievements
"काव्यरंग" हा माझा मराठी संग्रह आपणासाठी देण्यात मला निश्चित खूप मोठा आनंद होत आहे . काव्यरंग जीवनातील अनेक रंगांना स्पर्श करणारे आणि भाव व्यक्त झालेले आहे . यातील कविता निश
"काव्यरंग" हा माझा मराठी संग्रह आपणासाठी देण्यात मला निश्चित खूप मोठा आनंद होत आहे . काव्यरंग जीवनातील अनेक रंगांना स्पर्श करणारे आणि भाव व्यक्त झालेले आहे . यातील कविता निश्चितच आपल्या जीवनातील प्रत्येक बाजूला स्पर्श करत आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला सोबत असणारे, मानवी मनाला निश्चितच फलदायी अशी ऊर्जा देऊ पाहणाऱ्या या कवितांचा संग्रह या स्वरूपाने आपणापर्यंत पोहोचविण्यात येत आहे एक आत्मिक शांतता, सकारात्मक जीवन जगण्याची शक्ती, प्रेरणा तसेच चिंता मुक्त जीवन होण्यासाठी तसेच आत्मविश्वास भरपाई होत नाविन्यपूर्ण काव्यछटा आपल्या जीवनाला स्पर्श करून जाणार आहे.
देवाला साद घालणारे, मनाच्या कित्येक रंगछटा,निसर्गाशी नाती जोडून राहणारे , शुक्रतारा सह प्रेमधारा.....अशा अनेक बाबी काव्यलेखनातून प्रकट झालेल्या आहेत. निश्चितच आपणांस एक वेगळी अनुभुती यातून मिळणार आहे.
" हा ... मैं कूड़ा बोल कर रहा हूँ !!! ...." उड़ जाता हुं, कभी-कभी ले जाया जाता हुं, नहीं तो धुंआ बन और ऊपर चला जाता हुं….. मुझे ऐ Read More...
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.