Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
“सुजाण पालकत्व” हे केवळ पुस्तकच नाही तर या आधुनिक युगात पालक आणि मुलांमधील बंधनाची गरज आहे. हे पुस्तक माझ्या अनुभवावर लिहील आहे. तुम्हाला विनंती आहे की, कृपया मी इमोशन मॅनेज
“सुजाण पालकत्व” हे केवळ पुस्तकच नाही तर या आधुनिक युगात पालक आणि मुलांमधील बंधनाची गरज आहे. हे पुस्तक माझ्या अनुभवावर लिहील आहे. तुम्हाला विनंती आहे की, कृपया मी इमोशन मॅनेजमेंटवर लिहिलेला कोणताही विषय अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर जास्त लक्ष द्या.
- तनया भालेराव
संपृक्त-लिखाण, संपादक : डॉ. सुधीर राजाराम देवरे (दिवाळी- नोव्हें. 2023)
आविष्कार - लेखक
संपादकीय - संपादक
मुखचित्राविषयी - ज्योती डेरेकर
मन चिते ते वैरीभी ना चिते - जितेंद्
संपृक्त-लिखाण, संपादक : डॉ. सुधीर राजाराम देवरे (दिवाळी- नोव्हें. 2023)
आविष्कार - लेखक
संपादकीय - संपादक
मुखचित्राविषयी - ज्योती डेरेकर
मन चिते ते वैरीभी ना चिते - जितेंद्र देसले
अबब! अचंबीत! - मनीष पाटील
नऊ तेराची लोकल - छाया कोरेगावकर
वेध भविष्याचा - नागेश शेवाळकर
अपेक्षा भंग - यशवंत पाटील
स्त्री - पुरूष : एक पॅरेडाइम - लखनसिंह कटरे
तिचं आभाळ - नेहा भांडारकर
गावातला ‘सिनेमावाला’- किशोर अर्जुन
ही अशी मावशी - ज्योती डेरेकर
हरवल्या आवाजाची फिर्याद - डॉ. किशोर सानप
‘देबशिशु’ : धर्म बडव्यांचा वेठबिगार देव - डॉ. सुधीर रा. देवरे
हेबाने स्वमृत्यू जगाला सांगितला - डॉ. पृथ्वीराज तौर
कविता :
वसंत आबाजी डहाके, सुजाता महाजन, शशिकांत हिंगोणेकर, आश्लेषा महाजन, संजय येरणे, चैताली चौकेकर, आनंद देशमुख, रेखा शहाणे, एकनाथ गायकवाड, स्वप्ना अमृतकर, शफीक शेख, मिता नानवटकर, गणेश लोंढे, सतीश सोळांकूरकर, प्रशांत केंदळे, रामकली पावसकर, निर्मोही फडके, नरेंद्र खैरनार, रत्ना पाटील, मनिष अहिरे, धनराज बाविस्कर, नरगिस फातिमा.
Words of parenthood is not only the book but it is a need of between parents and child bonding in this modern era. This book writes on my self experience. You are requested please read any topic which I wrote on emotion management again, very carefully and pay extra concentration on It.
Actually our preparing behaviour can be very dangerous for these age group children. We should love our children but need not to show them let them face real world in t
Words of parenthood is not only the book but it is a need of between parents and child bonding in this modern era. This book writes on my self experience. You are requested please read any topic which I wrote on emotion management again, very carefully and pay extra concentration on It.
Actually our preparing behaviour can be very dangerous for these age group children. We should love our children but need not to show them let them face real world in this nly keep and eye on them, in your complete observation. In this book leading character – Tanaya Bhalerao faced problems during study, migration problem join family of her father and then after her glamorous hostel life surprising events and emotional as well as desirous incidents of life.
आविष्कार- लेखक
चावडी, कोतवाल, रामशास्त्री... (संपादकीय)- संपादक
मुखचित्राविषयी- संपादक
भेट तुझी माझी स्मरते- शशिकान्त लोखंडे
स
आविष्कार- लेखक
चावडी, कोतवाल, रामशास्त्री... (संपादकीय)- संपादक
मुखचित्राविषयी- संपादक
भेट तुझी माझी स्मरते- शशिकान्त लोखंडे
सुखाची झोप- मनीष पाटील
तिमिरातून तेजाकडे- ईश्वरी शिरूर
सहकारी अर्थरचना : एक आकलन- लखनसिंह कटरे
समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती- डॉ. सुधीर देवरे
रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव- डॉ. सुदाम राठोड
शरणकुमार लिंबाळे : कादंबरी व समीक्षा- सिध्दार्थ नवतुरे
दलित साहित्य आणि समीक्षेचे- डॉ. मनोज मुनेश्वर
लोकवाड.मय : प्रादेशिक आविष्कार- डॉ. रमेश सूर्यवंशी
त्या दोघी- ज्योती डेरेकर
जीवनाच्या ‘समग्रते’मध्ये कलेचे स्थान- रमाकांत पाठक
मन्ही कण्हेर कानबाई- महेंद्र पाटील
आवडलेले पुस्तक- नंदिनी देशमुख
कोकणी शृंगारी बोली- डॉ. बाळासाहेब लबडे
कविता : शुभम शिरीलता, सतीश लोथे, नरेंद्र बापूजी खैरनार, भगवान पाटील, बाळकृष्ण सोनवणे, दिलीप पवार, धनराज बाविस्कर, रामप्रसाद वाव्हळ, विनोद कुलकर्णी, ज्योती कदम, काशीनाथ महाजन, गजानन फुसे.
‘संपृक्त लिखाण’चा हा दुसरा अंक. म्हणजेच दिवाळी- ऑक्टोबर २०२२ चा हा ‘हिंसा’ विशेषांक म्हणून प्रकाशित करण्याचा विचार आधीपासूनच जाहीर केलेला होता. यात प्रत्यक्ष हिंसा, र
‘संपृक्त लिखाण’चा हा दुसरा अंक. म्हणजेच दिवाळी- ऑक्टोबर २०२२ चा हा ‘हिंसा’ विशेषांक म्हणून प्रकाशित करण्याचा विचार आधीपासूनच जाहीर केलेला होता. यात प्रत्यक्ष हिंसा, राजकीय हिंसा, परराष्ट्रीय हिंसा (युध्द), सामाजिक हिंसा, कौटुंबिक हिंसा, भाषिक हिंसा, साहित्यातली हिंसा, मानसिक हिंसा, निसर्गातील हिंसा, चित्रपटातील हिंसा आदी सर्व प्रकारच्या हिंसेचा विचार अभिप्रेत होता.
प्रत्यक्ष हिंसेला नेहमी विरोध करणारे लोकही आपल्या बोलण्यातून अजानता भाषिक हिंसा करत असतात. मात्र आपण हिंसक वागलो, हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते, हे खूप भयानक आहे... (अपूर्ण)
It gives me great pleasure in words of thoughts book for all. This book is written taking consideration the need of thoughts in this modern Era. it is very effective means of self-expression. It is harmonious blending of creative thoughts.it does not come automatically but it can be acquired by experience.
I hope that this book will be immensely useful for all to get life better
Thanks.
It gives me great pleasure in words of thoughts book for all. This book is written taking consideration the need of thoughts in this modern Era. it is very effective means of self-expression. It is harmonious blending of creative thoughts.it does not come automatically but it can be acquired by experience.
I hope that this book will be immensely useful for all to get life better
Thanks.
सहावं सुख
दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोवीड-19 ने मानवी जीवन पूर्णत: नासवून टाकले. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, गायक आदी कलाकारांसह आपले मित्र, नातेवाईक, तरुण व्यक्ती
सहावं सुख
दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोवीड-19 ने मानवी जीवन पूर्णत: नासवून टाकले. अनेक साहित्यिक, लेखक, कवी, गायक आदी कलाकारांसह आपले मित्र, नातेवाईक, तरुण व्यक्ती आपल्यापासून कायमच्या दूर निघून गेल्यात. प्रत्येकाची अशी एक तरी जवळची व्यक्ती या साथीने अचानक हिरावून नेली, की ती व्यक्ती आज हयात नाही यावर अजूनही आपला विश्वास बसत नाही. अशा या वैश्विक मानवी एकता दाखवण्याच्या काळातसुध्दा काही युध्दपिपासू सत्ता पृथ्वीला नष्ट करण्याची भाषा बोलत विध्वंस घडवत राहतात. तर दुसरीकडे धर्माचा बाजार मांडणारे लोक मानवी नात्यांचे ध्रुवीकरण करण्यात मग्न आहेत. मी (म्हणजे नागरिक) धार्मिक- अध्यात्मिक असेल, पण सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी लोक माझ्या धर्माचा भावनिक वापर करत असतील तर मी त्यांना तो का करु द्यावा? राजकारण्यांनो- सत्ताधार्यांनो, देशाचा विकास करणे, नागरिकांना विज्ञानवादी बनवत त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणे, रोजगार उपलब्ध करणे, किमान जीवनावश्यक सुविधा निर्माण करणे, आरोग्य सुविधा पुरवणे अशी तुमची कामे आहेत- तुमची ध्येयं असली पाहिजेत. धर्माला धर्माच्या पवित्र जागी राहू द्या. तुम्ही विकासाचे राजकारण करावे. नागरिक जोडण्याचे काम करावे, तोडण्याचे नव्हे, व्देषाचे नव्हे! देशातले लोक हे आधी ‘नागरिक’ आहेत, केवळ ‘मतदार’ नाहीत याचे भान ठेवावे. पूर्वी काही विशिष्ट कारणांनी देशात कुठे जातीय- धर्मिय ताणतणाव वाढला तर नागरिक जातीयवादी व्हायचे. परंतु जबाबदार सत्ताधारी, लोकांना भाईचारा शिकवित. आता खुद्द सरकारांत सामील लोक, नागरिकांत भेदभाव करतात आणि नागरिक सत्ताधार्यांना भाईचाराच्या चार गोष्टी शिकवतात... कालाय... (अपूर्ण)
- डॉ. सुधीर राजाराम देवरे, संपादक.
Words of life is not only the story of Tanaya Bhalerao’s life but it is a story of all women who showing grapple, struggling, ongoing, continuing fight for happiness and long suffering with technique and creativity but showing mercy, generosity, loyalty and captivating great beauty with positive tolerance and forgiving. In this book leading character - Tanaya Bhalerao faced problems during study, migration problem join family of her father and then after
Words of life is not only the story of Tanaya Bhalerao’s life but it is a story of all women who showing grapple, struggling, ongoing, continuing fight for happiness and long suffering with technique and creativity but showing mercy, generosity, loyalty and captivating great beauty with positive tolerance and forgiving. In this book leading character - Tanaya Bhalerao faced problems during study, migration problem join family of her father and then after her glamorous hostel life surprising events and emotional as well as desirous incidents of life. It shows our Indian tradition that how a girl shows variations, diversity and how she lives her life with adaptation and boldness. If they use their illuminator courage they can get triumph, victory or conclusive success in their life.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.