Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalAchievements
या कादंबरीमध्ये मारवी ह्या भयंकर अश्या आजाराचे निदान करण्यापासून ते ह्या रोगाची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चिकित्सा करणाऱ्या एका प्राध्यापकांची कथा आलेली आहे. साथीचे रोग म्
या कादंबरीमध्ये मारवी ह्या भयंकर अश्या आजाराचे निदान करण्यापासून ते ह्या रोगाची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चिकित्सा करणाऱ्या एका प्राध्यापकांची कथा आलेली आहे. साथीचे रोग म्हटले कि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांना हेलावून टाकणाऱ्या गोष्टी घडतातच ह्या सर्व बाबीचा मागोवा घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे. साथीचे रोगामुळे अनेक प्रकारचे नुकसान जरी होत असले तरी, असा काळ माणुसकी शिकवून जातो हे मात्र मान्य करावेच लागेल. नुकतेच क्रिस्पर या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात जन्म झाला आहे आणि प्रत्येकाला वाटत आहे कि ह्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही असाध्य आजारावर उपचार करणे शक्य होईल याच बाबीला पकडून या कादंबरीचे लिखाण करण्यात आले आहे, वाचक ह्या पुस्तकाचे स्वागत करतील हीच सदिच्छा...
This book describes Canadian Rustic life in realistic manner. It also focuses on landscapes, mindscapes and inner feelings of common people in the rural background. Munrovian fictions reminds the works of Thomas hardy, Wiliams Wordsworth and Romantic poets for their love of common people and rural life. Besides Munro is feminist and has affection for whole human being. Her charecters are coming from rural and tribal background and they represent common people
This book describes Canadian Rustic life in realistic manner. It also focuses on landscapes, mindscapes and inner feelings of common people in the rural background. Munrovian fictions reminds the works of Thomas hardy, Wiliams Wordsworth and Romantic poets for their love of common people and rural life. Besides Munro is feminist and has affection for whole human being. Her charecters are coming from rural and tribal background and they represent common people of the world. this book mainly focuses on the same.
नोबेल परितोषिकाबद्दल प्रत्येकालाच एक जिज्ञासा असते. प्रत्येकालाच वाटते कि, पहिले नोबेल पारितोषिक कोणी मिळवले असेल, परंतु बऱ्याच जणांना शोधा-शोध करूनही या बद्दलची पुरेशी माह
नोबेल परितोषिकाबद्दल प्रत्येकालाच एक जिज्ञासा असते. प्रत्येकालाच वाटते कि, पहिले नोबेल पारितोषिक कोणी मिळवले असेल, परंतु बऱ्याच जणांना शोधा-शोध करूनही या बद्दलची पुरेशी माहिती एकत्रित उपलब्ध होत नाही. या पुस्तकात नोबेल पारितोषिकविषयी संबंधित असलेल्या प्रत्येकी बाबीचा थोडक्यात मागोवा घेण्यात आला आहे. या पारितोषिकविषयीचे जनमानसातील तथ्य आणि भ्रम, प्रथम नोबेल पारितोषिक विजेत्यांचे बालपण, करिअर, संशोधन व इतर कार्याची येथे आवश्यक तेवढी माहिती उपलब्ध होते. वाचकांनी या पुस्तकाला अवश्य एकदा नजरेखालून घालावे, असेच हे पुस्तक आहे.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.