Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalRajat Ramkumar is a versatile writer whose works reflect depth, creativity, and a fresh perspective on contemporary life. With a focus on crafting engaging narratives, Rajat's writing traverses genres, offering readers a blend of entertainment and introspection. Rajat's journey as a writer is fueled by a passion for exploring the unspoken and the unseen, transforming everyday experiences into captivating stories. His ability to connect with audiences through relatable characters and thought-provoking themes sets his work apart. When not immersed in writing, Rajat enjoys observing the worRead More...
Rajat Ramkumar is a versatile writer whose works reflect depth, creativity, and a fresh perspective on contemporary life. With a focus on crafting engaging narratives, Rajat's writing traverses genres, offering readers a blend of entertainment and introspection.
Rajat's journey as a writer is fueled by a passion for exploring the unspoken and the unseen, transforming everyday experiences into captivating stories. His ability to connect with audiences through relatable characters and thought-provoking themes sets his work apart.
When not immersed in writing, Rajat enjoys observing the world around him, constantly gathering ideas for his next project. His work aims to inspire, challenge, and resonate with readers from all walks of life.
Read Less...Achievements
लेखक हा भावनांनी बांधलेला माणूस असतो आणि त्याला आपल्या लेखणीने मानवी भावनांची गुंफण सोडवायची असेल. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून त्याला साहित्याची बीजे रुजतात.. काही प्र
लेखक हा भावनांनी बांधलेला माणूस असतो आणि त्याला आपल्या लेखणीने मानवी भावनांची गुंफण सोडवायची असेल. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून त्याला साहित्याची बीजे रुजतात.. काही प्रसंग असे असतात जे मनाला भिडतात आणि मग लेखणीतून उतरतात.
माझ्या पुस्तकाचं नाव 'डियर मुलींनो' आहे. ती तर कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाच्या सुखासाठी ती नेहमीच सदैव धडपड असते. त्या स्त्रीचे मन जाणून घेताना आपण थक्क होत जातो. महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्याचाच एक भाग असा आहे की, ही पुस्तके एका मालिकेत आहेत, जसे की पुरुषांना स्त्रियांबद्दल काय विचार करतात, पुरुष प्रधान मानसिकता का निर्माण होते, ती मोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे, स्त्रियांनी स्वतःला चांगले बनवण्यासाठी काय केले पाहिजे, काय केले जाऊ शकते. एकमेकांच्या सहकार्याने अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी काय करता येईल यासारख्या गोष्टींवर लेख यात विचार मांडले आहे..
While moving in the society one has to face many kinds of problems, mainly women are treated unfairly at every step. After seventy-five years of independence, will women be free? That's one way of saying it. From three-year-old children to seventy-year-old women, they bear the brunt of abuse. I am very happy to present to you my book on the issue "Dear Girls" due to increasing incidents of rape and abuse against women in the country. Many women l
While moving in the society one has to face many kinds of problems, mainly women are treated unfairly at every step. After seventy-five years of independence, will women be free? That's one way of saying it. From three-year-old children to seventy-year-old women, they bear the brunt of abuse. I am very happy to present to you my book on the issue "Dear Girls" due to increasing incidents of rape and abuse against women in the country. Many women like Aisaheb Jijau, Krantijyoti Savitribai Phule, Punyashloka Ahilyabai Holkar have shown their achievements to the world. First I prostrated at his feet. This is my small attempt to reach you through my book on the issue of injustice and oppression of women in the 21st century inspired by her official history.
I have tried to present these thoughts in this book. I think readers feel the same or slightly different than what I am saying in words. So much so that I succeeded in writing it in everyone's mind. It was as if my words had spread their wings and reached them.. At that time my words had become life for me. Writing in loving terms has always respected me... So I thought these words should give a good framework to the book and readers can read the article together.
Since this is my book I will be grateful if there are any mistakes or omissions in it. If you like the ideas and thoughts in the book, please give feedback and share for others to read…
समाज में चलते समय कई तरह की समस्याओं का सामना करना पड़ता है, मुख्य रूप से महिलाओं के साथ हर कदम पर गलत व्यवहार किया जाता है। आजादी के पचहत्तर साल बाद क्या महिलाएं आजाद होंगी? यह कह
समाज में चलते समय कई तरह की समस्याओं का सामना करना पड़ता है, मुख्य रूप से महिलाओं के साथ हर कदम पर गलत व्यवहार किया जाता है। आजादी के पचहत्तर साल बाद क्या महिलाएं आजाद होंगी? यह कहने का एक तरीका है। तीन साल के बच्चों से लेकर सत्तर साल की महिलाओं तक पर अत्याचार का दंश झेलना पड़ता है. देश में महिलाओं के खिलाफ बलात्कार और दुर्व्यवहार की बढ़ती घटनाओं के कारण "डियर लड़कियों" विषय पर अपनी पुस्तक आपके सामने प्रस्तुत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। ऐसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर जैसी कई महिलाओं ने दुनिया को अपनी उपलब्धियां दिखाई हैं। पहले मैंने उनके चरणों में प्रणाम किया। 21वीं सदी में महिलाओं के आधिकारिक इतिहास से प्रेरित अन्याय और उत्पीड़न के मुद्दे पर अपनी पुस्तक के माध्यम से आप तक पहुंचने का यह मेरा छोटा सा प्रयास है।
वे सभी विषय हैं जिन्हें कवर किया गया है और इसी से मेरी पुस्तक बनी है.. मुझे आशा है कि मेरी पुस्तक पाठकों को पसंद आएगी... चूंकि यह मेरी पुस्तक है, अगर कोई गलती या चूक हुई है तो मैं आभारी रहूंगा इस में। यदि आपको पुस्तक के विचार और विचार पसंद आए, तो एक टिप्पणी छोड़ें और दूसरों को पढ़ने के लिए साझा करें…
समाजात वावरताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, प्रामुख्याने महिलांना प्रत्येक पाऊलावर अन्यायकारक वागणूक दिली जाते. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर म
समाजात वावरताना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, प्रामुख्याने महिलांना प्रत्येक पाऊलावर अन्यायकारक वागणूक दिली जाते. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतर महिला मुक्त होतील का? ते सांगण्याचा हा एक मार्ग आहे. तीन वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते सत्तर वर्षांच्या महिलांपर्यंत त्यांना अत्याचाराचा फटका सहन करावा लागतो. देशात महिलांवरील वाढत्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या अस्तित्वाची भीती निर्माण होत आहे.
"डियर मुलींनो" या अंकावरील माझे पुस्तक तुमच्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. आईसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांनी आपले कर्तृत्व जगाला दाखवून दिले आहे. आधी मी त्याच्या चरणी नतमस्तक झालो. एकविसाव्या शतकातील महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या मुद्द्यावर माझ्या पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या अधिकृत इतिहासाने प्रेरित होऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. पुस्तकातील कल्पना आणि विचार आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा आणि इतरांना वाचण्यासाठी शेअर करा…
आपल्या सर्वांना दिवसात २४ तास म्हणजेच ८६४०० सेकंद मिळतात. परंतु काहींना हा वेळ पुरतच नाही तर काही यातून जास्तीतजास्त उपयुक्त गोष्टी करतात. वेळेचे व्यवस्थापन हा प्रत्येकाच
आपल्या सर्वांना दिवसात २४ तास म्हणजेच ८६४०० सेकंद मिळतात. परंतु काहींना हा वेळ पुरतच नाही तर काही यातून जास्तीतजास्त उपयुक्त गोष्टी करतात. वेळेचे व्यवस्थापन हा प्रत्येकाच्या गरजेचा आहे.वेळेचे व्यवस्थापन म्हणजे तुम्ही तुमचा रिकामा वेळ कसा योग्य पद्धतीने वापरता याचे नियोजन. तुमच्याकडे नियोजनच नसेल तर तुमच्याकडे मोकळा वेळही उरणार नाही.
आपण आपल्या जीवनात अंकगणितात काळ, काम, वेग ही उदाहरणे नेहमीच सोडवतो. परंतु त्यात असणारे वेळेच्या व्यवस्थापनेचे मूलभूत तत्त्व आपण मुलांपर्यंत पोहोचवत नाही व त्यामुळे ते आपल्या पुढील आयुष्यातसुद्धा समजायला खूप वेळ लागतो.व्यवस्थापन शास्त्र आणि व्यवस्थापन कलेच्या विस्तृत क्षेत्रात वेळेचा सदुपयोग या महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून 'वेळेचे यशस्वी व्यवस्थापन' हे पुस्तक अतिशय समंजस शैलीत लिहिले आहे. वेळेचे योग्य मूल्यमापन करून सदुपयोग करण्यासंबंधीचे अनेक उपाय या पुस्तकात दिले आहेत.
'प्रीती की परछाईंया' कहानी में सभी घटनाएँ, पात्र, स्थान और घटनाएँ पूरी तरह से काल्पनिक हैं और इनका किसी वास्तविक व्यक्ति, घटना या स्थान से कोई लेना-देना नहीं है।
इस बुक में प्
'प्रीती की परछाईंया' कहानी में सभी घटनाएँ, पात्र, स्थान और घटनाएँ पूरी तरह से काल्पनिक हैं और इनका किसी वास्तविक व्यक्ति, घटना या स्थान से कोई लेना-देना नहीं है।
इस बुक में प्रकाशित कहानियों और इस पर व्यक्त की गई राय के लिए कहानीकार पूरी तरह से जिम्मेदार होंगे। किताब मुफ्त पढ़ने के लिए उपलब्ध है लेकिन मुफ्त में नहीं। बेशक आप हमें अपनी बहुमूल्य प्रतिक्रिया मूल्य के रूप में दे सकते हैं। अपने अमूल्य सुझाव भी अवश्य दें।
आप इसे पढ़ने के बाद फॉरवर्ड कर सकते हैं। हालांकि, इस बुक को किसी भी वेबसाइट पर रखने या पढ़ने के अलावा इसका उपयोग करने से पहले लिखित अनुमति की आवश्यकता होती है।
इस पुस्तक के सभी कॉपीराइट लेखक के पास सुरक्षित हैं और पुस्तक या उसके किसी भाग को पुनर्मुद्रण करने या नाटक, फिल्म या अन्य रूपांतरण करने के लिए लेखक की लिखित अनुमति आवश्यक है। ऐसा नहीं करने पर कानूनी कार्रवाई की जा सकती है।
'मीरा एक संसार की कहानी' में कहानी सभी घटनाएँ, पात्र, स्थान और घटनाएँ पूरी तरह से काल्पनिक हैं और इनका किसी वास्तविक व्यक्ति, घटना या स्थान से कोई लेना-देना नहीं है।
इस ई-बुक
'मीरा एक संसार की कहानी' में कहानी सभी घटनाएँ, पात्र, स्थान और घटनाएँ पूरी तरह से काल्पनिक हैं और इनका किसी वास्तविक व्यक्ति, घटना या स्थान से कोई लेना-देना नहीं है।
इस ई-बुक में प्रकाशित कहानियों और इस पर व्यक्त की गई राय के लिए कहानीकार पूरी तरह से जिम्मेदार होंगे। किताब मुफ्त पढ़ने के लिए उपलब्ध है लेकिन मुफ्त में नहीं। बेशक आप हमें अपनी बहुमूल्य प्रतिक्रिया मूल्य के रूप में दे सकते हैं। अपने अमूल्य सुझाव भी अवश्य दें।
आप इसे पढ़ने के बाद फॉरवर्ड कर सकते हैं। हालांकि, इस ई-बुक को किसी भी वेबसाइट पर रखने या पढ़ने के अलावा इसका उपयोग करने से पहले लिखित अनुमति की आवश्यकता होती है।
इस पुस्तक के सभी कॉपीराइट लेखक के पास सुरक्षित हैं और पुस्तक या उसके किसी भाग को पुनर्मुद्रण करने या नाटक, फिल्म या अन्य रूपांतरण करने के लिए लेखक की लिखित अनुमति आवश्यक है। ऐसा नहीं करने पर कानूनी कार्रवाई की जा सकती है।
मनोगत
काही आठवणी असतातच अश्याच गुंतागुंतीच्या , सोडवायचं म्हटलं तर एक नवीन आठवण निर्माण करतात.. काही नाती न उलगडणारी असतात तर काही बंध न सुटणारे असतात.. कोणत्या नात्याल
मनोगत
काही आठवणी असतातच अश्याच गुंतागुंतीच्या , सोडवायचं म्हटलं तर एक नवीन आठवण निर्माण करतात.. काही नाती न उलगडणारी असतात तर काही बंध न सुटणारे असतात.. कोणत्या नात्याला किती महत्व द्यायचं ये प्रत्येक जणावर अवलंबून असत.. पण काही नात्यांमध्ये असा जिव्हाळा आपसूकच येतो.. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीशी आपलं नातं काय हे महत्वाचं नसतं, तर महत्व असत भावनांना, त्याच्यावर असणाऱ्या विश्वासाला. अश्याच विश्वासाच्या जिव्हाळ्याच्या, आणि आपुलकीच्या कथा घेऊन येत आहे, हे आमचे ई-पुस्तक....
'मीरा एका संसारची गोष्ट' या कथासंग्रहातील सर्व घटना, पात्र, ठिकाण तसेच प्रसंग हे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवातील कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाण याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही.. असे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ई-पुस्तकात प्रकाशित केलेल्या कथा आणि त्यावर मांडलेली मते याची संपूर्ण जबाबदारी कथा लेखिकांची असेल . पुस्तक वाचनासाठी निशुल्क उपलब्ध असले परंतु विनामूल्य नाही. मूल्य स्वरूपात आपण आम्हाला आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता. आपल्या बहुमोल अश्या सूचना सुद्धा नक्कीच द्या. आपले वाचून झाल्यावर आपण हे पुढे पाठवू शकता. तरीही हे ई-पुस्तक कोणत्याही वेबसाईटवर ठेवण्याआधी किंवा वाचना व्यतिरिक्त वापर करण्यापूर्वी लेखी परवानगी आवश्यक आहे.
या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखिकांकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य , चित्रपट किंवा इतर रूपांतरण करण्यासाठी लेखिकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते .
'माझ्या चेहरा' या कथासंग्रहातील सर्व घटना, पात्र, ठिकाण तसेच प्रसंग हे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवातील कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाण याच्याशी कोणत्याही प्रकारच
'माझ्या चेहरा' या कथासंग्रहातील सर्व घटना, पात्र, ठिकाण तसेच प्रसंग हे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवातील कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाण याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही.. असे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ई-पुस्तकात प्रकाशित केलेल्या कथा आणि त्यावर मांडलेली मते याची संपूर्ण जबाबदारी कथा लेखिकांची असेल.. पुस्तक वाचनासाठी निशुल्क उपलब्ध असले परंतु विनामूल्य नाही. मूल्य स्वरूपात आपण आम्हाला आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता.. आपल्या बहुमोल अश्या सूचना सुद्धा नक्कीच द्या.. आपले वाचून झाल्यावर आपण हे पुढे पाठवू शकता.. तरीही हे ई-पुस्तक कोणत्याही वेबसाईटवर ठेवण्याआधी किंवा वाचना व्यतिरिक्त वापर करण्यापूर्वी बेकांची लेखी परवानगी आवश्यक आहे.
या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखिकांकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य, चित्रपट किंवा इतर रूपांतरण करण्यासाठी लेखिकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते..
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.