Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
मूल ग्रंथ ´ फ्लार्इट टू इनफिनिटी ´ चे लेखक श्री योगेंद्र दीक्षित, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान च्या विक्रम साराभार्इ अंतरिक्ष केंद्रातुन सेवानिवृत्त ज्येष्ठ शास्त्र
मूल ग्रंथ ´ फ्लार्इट टू इनफिनिटी ´ चे लेखक श्री योगेंद्र दीक्षित, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान च्या विक्रम साराभार्इ अंतरिक्ष केंद्रातुन सेवानिवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ते महामहीम डॅा. ए.पी.जे. कलाम यांचे सहकारी होते. इस्त्रो चे अंतरिक्ष क्षेत्रातील योगदातन अनन्य आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांने असा कोणता ही क्षेत्र नाहीं, ज्याला त्यांचा स्पर्ष झाला नाहीं. अशा दिव्य उपलब्धि मिळवणार्या क्षेत्राचे तेथील कार्यशैलीचे, कौशल्याचे, तेथील अफलातून शास्त्रज्ञांचा परिचय देशाच्या लोकांना व्हावा, मुख्यत्वाने तरूण जे इस्त्रो मधे सेवारत होण्याचे स्वप्न पाहतात त्यांना अंतरिक्ष क्षेत्राचा परिचय व्हावा यासाठी मी मूल इंग्रजी ग्रंथाचे अनुवाद करण्याचे ठरविले. हा ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल ह्याची खात्री आहे.
This book introduces you to the various facets of your being, your potentialities, which you have to groom by practicing body management, thought management, thought & body awareness, thought transference, subconscious mind management & a variety of yogic practices. These will virtually turn you from a beneficiary to a benefactor – the creator unto yourself. That is what as a professional you are within. The book will make you flower, blossom and spread
This book introduces you to the various facets of your being, your potentialities, which you have to groom by practicing body management, thought management, thought & body awareness, thought transference, subconscious mind management & a variety of yogic practices. These will virtually turn you from a beneficiary to a benefactor – the creator unto yourself. That is what as a professional you are within. The book will make you flower, blossom and spread the fragrance of your divine being beyond your physical presence. Every professional must own it.
Yogendra Kumar Dikshit is a retired ISRO, Sr. Scientist, began his career as in Systems Reliability entity of Vikram Sarabhai Space Centre. He worked for SLV-3 Project, when H.E. Dr. A.P.J. Kalam was Project Director. He Served ISRO for over 30 years, where he contributed in the realisation of Aerospace structures, Rocket motors & Satellite Launch vehicle flight hardware, ranging from tiny Rohini sounding rockets to gigantic PSLV & GSLV, launched successively
Yogendra Kumar Dikshit is a retired ISRO, Sr. Scientist, began his career as in Systems Reliability entity of Vikram Sarabhai Space Centre. He worked for SLV-3 Project, when H.E. Dr. A.P.J. Kalam was Project Director. He Served ISRO for over 30 years, where he contributed in the realisation of Aerospace structures, Rocket motors & Satellite Launch vehicle flight hardware, ranging from tiny Rohini sounding rockets to gigantic PSLV & GSLV, launched successively successfully to Chandrayan, Mangalyan and GSLV MIII the pride of nation. He is a spiritual mentor and innovator. He is effortlessly engaged in guiding children, youth and aged a like for their spiritual & technological enlightenment. The book will be highly useful to students preparing for engineering entrance and engineers preparing for employment in ISRO. This will intrduce readers to Space science and rocketary in simple language.
कर्म, उपासना आणि ज्ञानकांड यांची कितीही तुम्हीं अनुष्टाने करा, पण जोपर्यंत तुम्हाला प्रेम करण्याची कला प्राप्त होत नाहीं तो पर्यंत तुम्हीं मनुष्य जन्माची जी सार्थकता ईश्व
कर्म, उपासना आणि ज्ञानकांड यांची कितीही तुम्हीं अनुष्टाने करा, पण जोपर्यंत तुम्हाला प्रेम करण्याची कला प्राप्त होत नाहीं तो पर्यंत तुम्हीं मनुष्य जन्माची जी सार्थकता ईश्वर प्राप्तीत आहे, ती गाठू शकत नाहीं । जो पर्यंत तुम्हांला दुसर्यावर प्रेम करण्याची कला अवगत होत नाहीं राष्ट्र सुखी होउ शकत नाहीं । ह्या प्रेम करण्याचा कलेलाच भक्ति म्हणतात । ही भक्ति अध्यात्मिक साधना केल्याने व्यष्टि ची आहुति समष्टीमधे दिल्यानेच प्राप्त होते । ज्ञानाची परिणिति भक्तित करण्याचा मार्ग म्हणजेच अध्यात्मिक साधनेचा मार्ग । सनातन संस्कृति विश्वात्मक आहे । प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्म्याला ओळखावे, अंतिम सत्य जाणावे आणि त्या भक्कम पायावर जगाच्या कल्याणासाठी जगाची रचना करावी, हे जीवनोद्दिष्ट आहे । प्रस्तुत ग्रंथ वर्णाक्षर स्वरूपात संकलित केला आहे। प्रत्येक वर्णाक्षरानी प्रारंभ होणार्या अध्यात्मिक विषयाचे विवेचन तीन स्तरावर केले आहे । बालमनाला आवडतील अशा प्रबोधनात्मक गोष्टींची जोड पण विवेचनाला दिली आहे । ह्या ग्रंथा द्वारे समाजाचा बाल, युवा व प्रौढ अशा तीन्हीं स्तरांचा लोकाना आध्यात्मिक मार्गाचा साक्षात्कार व्हावा व त्यांनीं राष्ट्रनिर्माण साधना करून व्यष्टि व समष्टि दोन्हींची उन्नति करावी हीच श्री गुरु चरणी प्रार्थना ।
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.