Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalThis is all about a daughter who lost her dad all of sudden. Her dad was also her friend and the closest person in her life. She used to talk with him daily about her personal, professional and married life. She used to share everything with him. After losing him, she recovered from the sudden loss by using the law of attraction (LOA). She came to know about LOA about 8 years ago. But something was missing. She got the missing link from Anjana Reetoriya (author and motivational coach). And after that, her life was beautiful and happy. So she wants to transform the lives of people by telling thRead More...
This is all about a daughter who lost her dad all of sudden. Her dad was also her friend and the closest person in her life. She used to talk with him daily about her personal, professional and married life. She used to share everything with him. After losing him, she recovered from the sudden loss by using the law of attraction (LOA). She came to know about LOA about 8 years ago. But something was missing. She got the missing link from Anjana Reetoriya (author and motivational coach). And after that, her life was beautiful and happy. So she wants to transform the lives of people by telling them all about LOA.
Read Less...Achievements
वैसे तो, आज डिप्रेशन शब्द का प्रयोग आमतौर पर बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी आयु समूहों में किया जाता है। क्या डिप्रेशन एक फ्याड है? या डिप्रेशन वास्तविक में होता है?
लोग छोटी-
वैसे तो, आज डिप्रेशन शब्द का प्रयोग आमतौर पर बच्चों से लेकर बुजुर्गों तक सभी आयु समूहों में किया जाता है। क्या डिप्रेशन एक फ्याड है? या डिप्रेशन वास्तविक में होता है?
लोग छोटी-छोटी वजहों से डिप्रेशन क्यों हो जाते हैं? कुछ लोगों पर मानसिक स्वास्थ्य को ठीक करने का समय क्यों आ गया है? ये किताब सिर्फ़ डिप्रेस लोगों के लिए नहीं है, तो ये सब के लिए हर परिस्थिति में शांत रहने को सिखायेगी। यदि आप स्कूल, कॉलेज ऑफिस जाने वाले या बिज़नेस करने वाले हो, गृहुणी हो तो भी ये किताब आप को मदद करेगी।
यदि आप डिप्रेस लोगों के साथ इस तरह का व्यवहार करते हैं, तो आप उनका डिप्रेशनबढ़ा रहे हैं। वास्तव डिप्रेस लोगों के साथ क्या किया जाना चाहिए? क्या नहीं करना चाहिए? इस पुस्तक में ऐसे सभी प्रश्नों का वैज्ञानिक उत्तर दिया गया है।
Today, depression is seen in people of all ages, from children to the elderly.
The word is often used interchangeably. Are you depressed or is it really depression?
Why do people suffer from depression? ? Why do they need to improve their mental health?
This book is for everyone, not just for the depressed. Because this book will teach you to be calm in any situation. Whether you are a schoolboy, college-goer, office / business person, hou
Today, depression is seen in people of all ages, from children to the elderly.
The word is often used interchangeably. Are you depressed or is it really depression?
Why do people suffer from depression? ? Why do they need to improve their mental health?
This book is for everyone, not just for the depressed. Because this book will teach you to be calm in any situation. Whether you are a schoolboy, college-goer, office / business person, housewife, or an elderly person, this book will help you.
If you treat people with depression in this way, you are aggravating their depression. How to deal with them?What do you do with people suffering from depression? What should not be done?
All these questions are answered in this book.
अनुभवाचे बोल….हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या अनुभवाचे बोल आहेत. “अनुभव” पुस्तकी ज्ञानापेक्षा बरेच काही शिकवून जातात.
हे पुस्तक लेखिकेच्या आयुष्याचा डिप्रेशनबद्दलचा एक टप्
अनुभवाचे बोल….हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या अनुभवाचे बोल आहेत. “अनुभव” पुस्तकी ज्ञानापेक्षा बरेच काही शिकवून जातात.
हे पुस्तक लेखिकेच्या आयुष्याचा डिप्रेशनबद्दलचा एक टप्पा आहे.हा पण, हे डिप्रेशन लेखिकेने तिच्या आयुष्यात अगदी जवळून म्हणजेच तिच्या जवळच्या व्यक्तिच अनुभवले.त्यामुळे तिच्या आयुष्यात त्याचे काय परिणाम झाले?तिने ते कसे घेतले?त्यातून ती कशी बाहेर पडली?त्यासोबत त्याला विज्ञानाची जोड कशी दिली?मानसिक स्वास्थ्याचे महत्व तिला जगाला पटवून द्यावेसे वाटले.त्याचेच रुपांतर या पुस्तकात झाले.
असं पाहिलं तर, आज लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटात डिप्रेशन नावाचा शब्द सर्रास वापरला जातो. डिप्रेशन हे एक फ्याड झाल आहे की खरंच डिप्रेशन आहे?डिप्रेशनला तुम्ही मस्करीत घेत असाल, तर सावधान.कारण लेखिकेच्या आयुष्यात घडलेली ही सत्य कथा ऐकल्यावर तुम्ही डिप्रेशनला कधीच मस्करित घेणार नाही.
लेखिका ही तुमच्या आमच्यातीलच...हे असतानाच डिप्रेशनच वादळ तिच्या आयुष्यात येऊन काय घडून गेले हे पाहताच तुमच्या लक्षात येईल मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं किती महत्त्वाचे आहे.ते तुमच्या आयुष्यात होऊ नये यासाठी हे पुस्तक.
तुम्हालाही वाटते का तुमच्या मुलांनी तुमचे ऐकले पाहिजे?तुम्हालाही वाटते की, तुमच्या मुलांचे मोबाईल मधील लक्ष कमी होऊन योग्य ज्ञान मिळवण्याकडे मुलांच लक्ष केंद्रीत व्हावं?असे
तुम्हालाही वाटते का तुमच्या मुलांनी तुमचे ऐकले पाहिजे?तुम्हालाही वाटते की, तुमच्या मुलांचे मोबाईल मधील लक्ष कमी होऊन योग्य ज्ञान मिळवण्याकडे मुलांच लक्ष केंद्रीत व्हावं?असे काय संस्कार केले की, तुमची मूल नक्कीच योग्य मार्गांनी यशस्वी होतील?आजच्या फ़ास्ट जगात तुमच्या मुलांना संस्कार देण्याचा जलद आणि सोप्पा मार्ग तुम्हाला माहीत आहे का?मग कोणत्याही वयोगटातील मुले असू द्या. तुम्हाला ही वाटते का आई बाबा आणि मूल यांच्यात वाद न होता, सुसंवाद व्हावा? तुम्हालाही वाटते का, आई बाबा आणि त्यांची मुल यांना एकमेकांचे म्हणणे समजले पाहिजे?
जेव्हा लेखिकेने तिच्या आजूबाजूच्या इतर आई बाबांना पहिले, तेव्हा तिला जाणवले की, आजच्या फ़ास्ट जगात लोक मुलांवर संस्कार करणे तर दूरच राहिले, पण पालकांची त्यांच्या मुलांशी अशी वागणूक होती की, जणू त्यामुळे त्यांची मुलांच्या मानसिकतेवर नक्कीच वाईट परिणाम होत होता.पालक मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी त्यांच्या मुलांशी असे वागत होते. जणू त्यामुळे ते त्यांच्या नकळतपणे मुलांच्या आत्मविश्वासावर घाव घालत होते.
आपल्या मुलांशी संवाद तर दूरच…त्यांच्यातील संवादच दिसेनासा झाला होता. ते बघून तिला तिच्या बाबांनी केलेले संस्कार डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखे गेले.पालक आणि मुल यांचा मधील गैरसमज दूर होऊन कायम घट्ट प्रेमळ नाते निर्माण होण्यासाठी आणि आपल्या मुलावर सोप्या पद्धतीने कमी वेळातही उत्तम संस्कार करण्याची जणू उत्तम मार्गदर्शक पुस्तिका आहे.
प्रत्येक आई बाबांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजेच.हे पुस्तक वाचले की, तुम्ही त्यांना सहजपणे समजून घेऊ शकता, त्यांच्यावर प्रेम करू शकता आणि त्यांना पाठिंबा देऊ शकता.
असं पाहिलं तर, आज लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटात "डिप्रेशन" नावाचा शब्द सर्रास वापरला जातो. डिप्रेशन हे एक फ्याड झाल आहे की खरंच डिप्रेशन आहे?
छोट्
असं पाहिलं तर, आज लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्या वयोगटात "डिप्रेशन" नावाचा शब्द सर्रास वापरला जातो. डिप्रेशन हे एक फ्याड झाल आहे की खरंच डिप्रेशन आहे?
छोट्या छोट्या कारणांमुळे लोक डिप्रेशन च्या आहारी का जातात?आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर (शारीरिक प्रकृती , नाती , करिअर, पैसा) लोकं डिप्रेशन च्या दिशेने कसे जातात?हे त्यांचं त्यांना का जाणवत नाही? त्यांच्यावर "मानसिक स्वास्थ सुदृढ करण्याची" वेळ का येते?
जर तुम्ही डिप्रेशन मध्ये असलेल्या लोकांशी असे वागत असाल, तर तुम्ही त्यांचे डिप्रेशन वाढवत आहात. नेमकं त्यांच्यासोबत कसं वागलं पाहिजे?depression मधल्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी करू नयेत?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात विज्ञानासकट देण्यात आली आहेत.
तुम्हालाही वाटतं का? - माझ्याकडे पैसे टिकत नाही? पैसा खूप कष्ट केलाच की येतो? माझ्यापेक्षा कमी मेहनत करणाऱ्याचा पगार वाढ होतोय? मी जास्त अभ्यास केला तरीही मार्क्स कमी येत आहेत?
तुम्हालाही वाटतं का? - माझ्याकडे पैसे टिकत नाही? पैसा खूप कष्ट केलाच की येतो? माझ्यापेक्षा कमी मेहनत करणाऱ्याचा पगार वाढ होतोय? मी जास्त अभ्यास केला तरीही मार्क्स कमी येत आहेत? पैसा खूप मेहनतीने कष्टाने येतो माझ्याकडे? कधी कधी तर येतच नाही आणि आला की लगेच संपतो.
असं काही किंवा तुम्ही तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये खुश नाही आहात किंवा कशाचा ना कशाचा तुम्हाला त्रास होतोय?
किंवा सगळं छान चाललंय आयुष्यात सगळ आहे तरी एक समाधान नाहीये, तुमच्या अशा छोट्या-मोठ्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे पुस्तक वाचलं की मिळेल. तुम्ही शाळा किंवा कॉलेजमधील विद्यार्थी असाल किंवा नोकरी धंदा करणा करणारे असाल, किंवा तुम्ही गृहीणी असाल तर तुमच्या रोजच्या छोट्या मोठ्या समस्या आणि पैसा तुमच्याकडे सतत भरपूर प्रमाणात कसा येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील धड्यांमध्ये मिळतील.
बऱ्याचदा काय होतं, आकर्षणाचा सिद्धांत (law of attraction) आपल्याला माहितही असतो, पण खूप जणांचा असा समज होतो की फक्त सकारात्मकच बोलायचं ना, एवढंच ना?
खरं सांगायचं तर, मलाही आधी असंच वाटायचं.मग मी काही युट्युब वर व्हिडिओज पाहिले पुस्तकं वाचलीत, तेव्हा मला ही नीट समजलं आणि मी ते रोजच्या जीवनात वापरू लागले. मग मी माझे जीवन सहज सोप्प आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन आनंदी केले. आणि तुम्हीही माझ्यासारखं असच सहज सोप्प आणि आनंदी आयुष्य deserve करता आणि ते कसं शक्य होऊ शकतं हे ही तुम्हाला पुढील धड्यांमध्ये समजेल.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.