Share this book with your friends

Antariche Tarang / अंतरीचे तरंग

"हा कवितांचा संग्रह चार पिढ्यांच्या कलाकृतीचा वारसा आहे."

बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी (श्री सदानंद वरेरकर) यांनी एक छोटेसे बाड दिले. त्यात होत्या माझ्या पणजोबा (श्री सीताराम परुळकर) आणि माझ्या आईच्या (सुमन वरेरकर) कविता. पणजोबांची तर साधारण १५० वर्षांपूर्वी लिहीलेली भजने यात समाविष्ट आहेत! त्यांना विश्वास होता की त्या कविता छापण्याचे कार्य मी पार पाडेन. पण प्रत्येक गोष्टीसाठी योग यावा लागतो.

'अंतरीचे तरंग' हा माझा सासर-माहेरचा एक अनमोल ठेवा आहे ज्याचे जतन व्हायला हवे या इच्छेने मी हा घाट घातला.

– शुभांगिनी अशोक जोशी

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

शुभांगिनी अ. जोशी, श्री सीताराम परूळकर, श्री गोविंद यज्ञेश्वर जोशी, श्रीमती सुमन सदानंद वरेरकर (उर्फ जयंती), श्रीमती मनोरमा मा. जोशी, डॉ. नंदिनी कुलकर्णी, श्री. अनिरुद्ध ज. देसाई

श्रीमती शुभांगिनी अ. जोशी (६ एप्रिल १९५५)

आहार शास्त्राची पदवी घेऊन SNDT University मध्ये अनेक वर्ष अध्यापन केले. खेळ, गाणे व जगातील अनेक देशात भटकंती हे छंद.

Read More...

Achievements

+3 more
View All