You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal“हा ब्रम्हांड असंख्य रहस्यानी भरलेला आहे. रहस्यं जी विचारांच्या, कल्पनेच्या रुपाने मनुष्याच्या डोक्यात भिरभिरत असतात. ज्यांना आपण तत्वज्ञान म्हणतो. जोपर्यंत ही रहस्यं तत्वज्ञानात असतात सुरक्षित असतात. ज्या क्षणी मनुष्य त्यांना वास्तवात उतरवतो त्यांचं विज्ञान बनतं आणि मग त्यावेळी ही रहस्यं, रहस्यंही राहत नाहीत आणि सुरक्षित ही राहत नाहीत, कारण विज्ञानाला मनुष्य हवं तसं बदलु शकतो, हवं तसं वळवु शकतो. माझं काम त्या रहस्याना सुरक्षित ठेवण्याचं आहे. कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीत.”- सत्त्या
“ज्यांच्या नशिबात विजयाचा शाप असतो, ते विजयोत्सव साजरा करत नाहीत.”- देवांशी
“स्वप्नांसाठी करावा लागणारा संघर्ष आणि जीवंत राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यात फरक आहे. एक तुम्हाला जगण्याचं कारण देतो, तर दुसरा.. मरणाचं.” - निशा
“मला माहीत आहे बऱ्याचदा आशा खोटी असते, वेडी असते, पण तरी आपल्याला ती हवी असते. आपल्याला ती हवी असते हार न माणण्यासाठी, लढण्यासाठी, आपल्याला ती हवी असते स्वत:ला सावरण्यासाठी. केवळ काही काळापुरती, आपल्या कठिण काळापुरती.” – मेघना
It looks like you’ve already submitted a review for this book.
Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.
प्रार्थना
प्रार्थना ‘ब्रम्हरक्षक’ ची लेखिका व्यवसायाने एक अभियंता आहे, पण मनाने एक वाचक आहे. विविध भाषांमधील, विविध प्रकारांमधील, विविध माध्यमांमधील गोष्टी वाचण्याची तिला जणू हावच आहे. त्यात सायन्स- फिकशन हा तर तिचा मोकळ्या वेळेतला सवंगडी. सायन्स- फिकशनवर आधारित कथा वाचण्याचा, मालिका पाहण्याचा तिला छंद आहे आणि याच छंदाने तिच्यात स्वत:च सायन्स- फिकशन असण्याची इच्छा निर्माण केली आणि तिने लेखणी हातात घेतली आणि तिने आपली पहिली वाहिली लघु कथा ‘ब्रम्हरक्षक’ लिहायला सुरुवात केली. पण ही कथा लिहीत असताना तिला हळू हळू इतर कथा सापडत गेल्या आणि तिच्या लक्षात आलं की हा प्रवास लांबचा असणार आहे. जरी ब्रम्हरक्षक तिची पहिली कथा असेल पण नक्कीच शेवटची असणार नाही. इतर कथा फुलायला आणखी काही काळ लागणार आहे, तो पर्यंत या प्रवासाचा आरंभ त्याच्या पहिल्या अध्यायाने ‘ब्रम्हरक्षक’ ने करूया.
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.