नमस्कार मित्रांनो , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUPS SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो .
मित्रांनो या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात अनेक गूढ , अगम्य तथ्य आहेत ज्यांवर आपलं नियंत्रण नाही .आपण विश्वास ठेवत नाहीत . आपण अंधश्रद्धा किंवा असंच काही म्हणतो . पण जेव्हा काही घटना आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा बुद्धी , मन चक्रावून जातं आणि आपल्या या अज्ञानाचा किंवा अविश्वासाचा कुणी फायदा घेतला तर