Share this book with your friends

Kavyarang / काव्यरंग

Author Name: Neelima Deshpande | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

कमीत कमी शब्दात स्वत:ला व्यक्त करताना कविता नेहमीच मनाला आकर्षित करून जातात.या संग्रहात अनेक भावना ऊलगडून दाखवत असलेल्या काही कविता समाविष्ट केल्या आहेत.आई मुलाचे प्रेम, नवरा बायको यांच्या नात्यातील हळूवार प्रेम, प्रेमतील विरहाची भावना या सगळ्यां बरोबरच समाजात चाललेल्या अनेक घटना ज्या आपल्या मनाला स्पर्शून जातात त्यावर देखील केलेल्या कविता यात वाचता येतील.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

नीलिमा देशपांडे

नीलिमा देशपांडे 

* व्यावसायिक: 

22 वर्षे एच.आर., कॉर्पोरेट ट्रेनर, एज्युकेशनल कंटेंट रायटर व कौन्सिलर या पदांवर कार्यरत.  

* शैक्षणिक: 

एम.ए. - इंग्लिश

एम.बीए.- एच.आर.

डिप्लोमा - ड्रेस डिझायनिंग ऐंड गारमेंट मैन्युफैक्चरिंग 

सर्टिफ़िकेट कोर्स: अर्ली चाईल्डहूड एजुकेशन ऐण्ड केअर

सर्टिफ़िकेट कोर्स: हँडमेड पेपर मेकिंग  ऐण्ड क्राफ्ट मेकिंग विथ बुक बाइंडिंग. 

प्रकाशित साहित्य:

1. नव्या वाटांवर

2. 'ती' सध्या काय करते?

3. सप्तपदी की तप्तपदी?

4. काव्यरंग

5. Love birds or Angry birds?

6. Abacus

7. Little star

8. अगर तूम साथ हो!

9. Dealing with Memory

* मराठी वृत्तपत्रे व मासिकांमधून अनेक लेख व कविता प्रसिद्ध.

* अनेक ब्लॉगिंग साईटवर 1000 च्या वर ब्लॉग्स प्रसिद्ध आणि अनेकदा विजेती म्हणून पारितोषिके.

* अलक,कोटस, कविता,100 शब्दांच्या कथा,लघू कथा,कथा अभ्यासपूर्ण लेख, कादंबरी ह्या सर्व साहित्य प्रकारात लिखाण. 

* मराठी, हिन्दी व इंग्लिश भाषेत अनुवाद करुन देणे तसेच मागणी नुसार कथा लिहून देण्याचा व्यावसायिक अनुभव.

*मॉम्सप्रेसोडॉटकॉम तर्फे विजयी लेखिकांच्या सन्मानासाठी घेण्यात आलेल्या 6 फेसबूक लाईव्ह शोमधे गेल्या दोन वर्षात सहभाग.

Read More...

Achievements

+8 more
View All