Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
पहिल्यांदाच काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा बशीर नावाच्या एका काश्मिरी ड्रायव्हर सोबत हसत खेळत सुरू केलेला प्रवास तिसऱ्या दिवशी पहेलगामहून परत येतांना एका वेगळ्
पहिल्यांदाच काश्मीर बघण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा बशीर नावाच्या एका काश्मिरी ड्रायव्हर सोबत हसत खेळत सुरू केलेला प्रवास तिसऱ्या दिवशी पहेलगामहून परत येतांना एका वेगळ्या वळणावर येऊन थांबतो.
अनेक भावनिक, सामाजिक, राजकीय कंगोरे असलेली ही कथा मुळात एक प्रेमकथा आहे.
'अपनी कहानी'...हे हिंदी नाव मराठी कादंबरीला दिले गेले ते मुख्य पात्र बशीर यामुळे! त्यानेच ह्या गाण्याने सुरुवात करीत कथानकाला अगदी सुरुवातीलाच वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले.
वेगवेगळ्या काळातील तात्कालिक, सामाजिक अथवा राजकीय परिस्थितीशी बशीरच्या परिवाराने व इतर काश्मिरी बांधवांनी केलेला सामना अतिशय संयत शब्दात फक्त कथानकाच्या गरजेपुरता वर्णन केलेला असल्याने आपणही आस्वाद घेत कथा सलग वाचत राहतो.
प्रेमकथा असली तरी प्रत्येक भागात कथा जितकी रोमांचक तितकीच उत्कंठावर्धक भासते. अनेक प्रसंगी व कादंबरीचा शेवट होतो तेंव्हाही ही कथा आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.

If you are facing difficulties with remembering things, this book will help you out for sure. There are many tips and techniques to remember things or points you wished for within no time once you master these techniques. You can apply them to various things to manage your professional as well as personal life. This will help you to understand cognitive changes.
These memorization techniques can help you keep up with your lifestyle, in your relationshi
If you are facing difficulties with remembering things, this book will help you out for sure. There are many tips and techniques to remember things or points you wished for within no time once you master these techniques. You can apply them to various things to manage your professional as well as personal life. This will help you to understand cognitive changes.
These memorization techniques can help you keep up with your lifestyle, in your relationships, and to boost your self-esteem too. All these time-tested tips and aids will help you at work, at home, and social events. Give yourself some time to get used to using them. You might adapt some to make them work for you.
नव्या वाटांवरुन जाताना अनेकदा मन साशंक असते की ही नवी वाट प्रगतीची नवी दिशा दाखवेल ना? मार्ग सुकर असेल ना? आपला प्रवास सुखाचा आणि सुखरुप होईल ना? सोबतीला कुणी सापडेल की हा मार्ग
नव्या वाटांवरुन जाताना अनेकदा मन साशंक असते की ही नवी वाट प्रगतीची नवी दिशा दाखवेल ना? मार्ग सुकर असेल ना? आपला प्रवास सुखाचा आणि सुखरुप होईल ना? सोबतीला कुणी सापडेल की हा मार्ग आपल्याला अगदी एकट्यालाच पार पाडत नंतर येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक बनवावा लागेल?
अशा अनेक विचारांच्या गदारोळात कधी स्वेच्छेने तर कधी त्याप्रसंगी इतर काही उपाय सापडला नाही म्हणून आपण त्यावेळी योग्य वाटलेल्या आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा निवडतो.
'बदल ही एकच गोष्ट जगात शाश्वत आहे' हे मान्य असलेल्या आपल्यातील काही जणांचा हा वेगळया वाटेचा प्रवास अधिक समाधानाचा पाहिला की त्यांनी त्यांच्या कृतीतून दिलेले विचार काळानुरुप जास्त अनुरुप आहेत असे पटायला लागते व त्यांचे अनुसरण करायला प्रेरित करते.
माणसाला माणुसकीने वागवायला लावणाऱ्या रुढी,प्रथा,परंपरा,विचार मग निश्चीतच जुने असो वा नवे किंवा त्यांचा संगम प्रसंगी जे अधिक योग्य असेल त्याचा स्वीकार करून आपण अधिक आनंदी समाज घडवत जातो.
कमीत कमी शब्दात स्वत:ला व्यक्त करताना कविता नेहमीच मनाला आकर्षित करून जातात.या संग्रहात अनेक भावना ऊलगडून दाखवत असलेल्या काही कविता समाविष्ट केल्या आहेत.आई मुलाचे प्रेम, नवरा
कमीत कमी शब्दात स्वत:ला व्यक्त करताना कविता नेहमीच मनाला आकर्षित करून जातात.या संग्रहात अनेक भावना ऊलगडून दाखवत असलेल्या काही कविता समाविष्ट केल्या आहेत.आई मुलाचे प्रेम, नवरा बायको यांच्या नात्यातील हळूवार प्रेम, प्रेमतील विरहाची भावना या सगळ्यां बरोबरच समाजात चाललेल्या अनेक घटना ज्या आपल्या मनाला स्पर्शून जातात त्यावर देखील केलेल्या कविता यात वाचता येतील.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.