Share this book with your friends

Navya Watanvar / नव्या वाटांवर ....

Author Name: Neelima Deshpande | Format: Paperback | Genre : Young Adult Nonfiction | Other Details

नव्या वाटांवरुन जाताना अनेकदा मन साशंक असते की ही नवी वाट प्रगतीची नवी दिशा दाखवेल ना? मार्ग सुकर असेल ना? आपला प्रवास सुखाचा आणि सुखरुप होईल ना? सोबतीला कुणी सापडेल की हा मार्ग आपल्याला अगदी एकट्यालाच पार पाडत नंतर येऊ इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक बनवावा लागेल?

अशा अनेक विचारांच्या गदारोळात कधी स्वेच्छेने तर कधी त्याप्रसंगी इतर काही उपाय सापडला नाही  म्हणून आपण त्यावेळी योग्य वाटलेल्या आयुष्य जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा निवडतो. 

'बदल ही एकच गोष्ट जगात शाश्वत आहे' हे  मान्य असलेल्या आपल्यातील काही जणांचा हा वेगळया वाटेचा प्रवास अधिक समाधानाचा पाहिला की त्यांनी त्यांच्या कृतीतून दिलेले विचार काळानुरुप   जास्त अनुरुप आहेत असे पटायला लागते व त्यांचे अनुसरण करायला प्रेरित करते.

माणसाला माणुसकीने वागवायला लावणाऱ्या रुढी,प्रथा,परंपरा,विचार  मग निश्चीतच जुने असो वा नवे किंवा त्यांचा संगम प्रसंगी जे अधिक योग्य असेल त्याचा स्वीकार करून आपण अधिक आनंदी समाज घडवत जातो.

Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

नीलिमा देशपांडे

नीलिमा देशपांडे यांची सात प्रकाशित पुस्तके आहेत. कोट्स, 100 शब्द कथा, लघुकथा, कविता असे 1000 हून अधिक ब्लॉग लिहिले. कादंबरीसह या सर्व काल्पनिक कथांवर आधारित लेखनाने तिला आत्म-अभिव्यक्तीचे समाधान दिले. व्यावसायिक जीवनात, शैक्षणिक आणि कौशल्यावर आधारित कार्यक्रमांच्या सामग्री विकासामुळे तिच्या ज्ञानाचा विस्तार झाला आणि एक चांगली व्यक्ती म्हणून तिचा विकास झाला. विविध ब्रँडसाठी इंग्रजी आणि हिंदीमधून मराठी भाषेत ब्लॉगचे भाषांतर केल्याने तिला लक्ष्यावर आधारित तासांमध्ये काम करण्याचा अनुभव अधिक अचूकतेने मिळाला. .

Read More...

Achievements

+8 more
View All