जेव्हा आपण सतन किंवा लूसिफर विषयी बोलतो, तेव्हा आपण धर्माच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टीचा विचार करित असतो.. धर्म विरोधी गोष्टीविषयी बोलतो. प्रथमतः आपण आपल्या पूर्वजांच्या रस्त्यावर चालतो, त्यामुळे मायथॉलॉजी ला मानत असतो , पूर्वजाने लिहिलेल्या लेखांचे अध्ययन करत असतो, जे आपल्याला सांगतात की ही सभ्यता आपण बनवली नसुन एक चमत्कार आहे, जो परम पिता ईश्वर याची देणगी आहे. आणि जर कथांवर विश्वास ठेवला तर त्यामागे दुसरे तिसरे कोणी नसून सतन होता.
होऊ शकते एक मनु