मित्रांनो , नमस्कार -
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो .
मित्रांनो आपण जे क्षेत्र निवडतो ज्या फिल्ड मध्ये आपण काम करतो ,त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर , वागण्यावर ,व्यक्तिमत्वावर थोडा फार तरी होतोच ! आणि त्याचे पडसाद आपल्या आयुष्यावर उमटतात .
अशीच हि एक भयकथा एका लेखकाच्या जीवनावर बेतलेली ,काल्पनिक असली तरी मानवी भावनां