Share this book with your friends

Vanbhramanti / वनभ्रमंती सुरवात एका रोमांचक प्रवासाची

Author Name: Sahil Parab | Format: Paperback | Genre : Travel | Other Details
Traveller Vista चे सह-संस्थापक गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात वनभ्रमंती करत आहेत. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करत ते अनेक गिर्यारोहकांसोबत महाराष्ट्रभर हिंडत असतात, त्यांनी अनुभवलेले काही रोमांचकारी क्षण या पुस्तकातून मांडले आहेत, मग ती भीमाशंकरची भयाण रात्रीची ट्रेक पासून ते शिरोटा तलाव जवळ देवचाराचा भास, १२ तासांची ट्रेक, २५०० ft उंचीवरची कॅम्पिंग किंवा काही न सुटणारे प्रश्न आणि एका अद-भुताची भेट.
Read More...
Paperback

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Paperback 745

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

साहिल परब

साहिल परब - गिर्यारोहक, लेखक आणि Traveller Vista चे सह-संस्थापक गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात वनभ्रमंती करत आहेत. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करत ते अनेक गिर्यारोहकांसोबत महाराष्ट्रभर हिंडत असतात, त्यांनी अनुभवलेले काही रोमांचकारी क्षण या पुस्तकातून मांडले आहेत, मग ती भीमाशंकरची भयाण रात्रीची ट्रेक पासून ते शिरोटा तलाव जवळ देवचाराचा भास, १२ तासांची ट्रेक, २५०० ft उंचीवरची कॅम्पिंग किंवा काही न सुटणारे प्रश्न आणि एका अद-भुताची भेट.
Read More...

Achievements