डॉ. सुधीर रा. देवरे
डॉ. सुधीर रा. देवरे यांचा अल्प परिचय:
विद्यावाचस्पति - एम. ए. पीएच. डी.
भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.
साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.
‘ढोल’ या अहिराणी नियतकालिकाचे संपादक.
सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.
महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.
ग्रंथ लेखन:
1. डंख व्यालेलं अवकाश, मराठी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (पहिली आवृत्ती: २६ जानेवारी १९९९, लाखे प्रकाशन, नागपूर.)
2. आदिम तालनं संगीत, अहिराणी कविता संग्रह, व्दितीय आवृत्ती, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई, २७ जून २०२१. (व्दितीय आवृत्ती: भाषा प्रकाशन, बडोदा. जुलै २०००, तुका म्हणे पुरस्कार, २०००)
3. कला आणि संस्कृती : एक समन्वय, संदर्भ ग्रंथ, जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर. मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, 2002 - 2003
4. पंख गळून गेले तरी, आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर,स्मिता पाटील पुरस्कार.
5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रकाशन,मुंबई.
6. अहिराणीच्या निमित्ताने : भाषा, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.
7. अहिराणी लोकसंस्कृती, संदर्भ ग्रंथ, 8 एप्रिल 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
8. अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
9. अहिराणी वट्टा, अहिराणी कथा, 7 मार्च 2014, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
10. माणूस जेव्हा देव होतो, चरित्र, 4 जानेवारी 2014, अहिरानी नाद प्रकाशन,सटाणा.
11. सहज उडत राहिलो, आत्मकथन, 1 ऑक्टोबर 2016, ग्रंथाली प्रकाशन,मुंबई.
12. सांस्कृतिक भारत, राज्यनिहाय लेख, 15 डिसेंबर 2017, मेनका प्रकाशन,पुणे.
13. माणसं मरायची रांग, कथासंग्रह, 1 जानेवारी 2019, विजय प्रकाशन,नागपूर.
14. मी गोष्टीत मावत नाही, कादंबरी, 25 फेब्रुवारी 2019, पद्मगंधा प्रकाशन,पुणे.
15. टिंब, कादंबरी, 15 ऑगष्ट 2019, सहित प्रकाशन,गोवा.
16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, समीक्षा, मार्च 2020, वर्णमुद्रा प्रकाशन,शेगाव.
17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, लेखसंग्रह, 25 सप्टेंबर 2020, दिलीपराज प्रकाशन,पुणे.
18. सायको, कादंबरी, फेब्रुवारी 2021, तेजश्री प्रकाशन,इचलकरंजी.
19. Melodies with a Primitive Rhythm, Translation in English by Rajeev Kulkarni, 7 April 2021,Notion Xpress Publication,Chennai.
20. आदिम तालाचं स