चारोळ्या...मनातल्या जनातल्या, चारोळी म्हणजे मोजक्या चार ओळीत मांडलेली मनातली भावना.केवळ काही शब्दातलं व्यक्त होणं! कधी भावनांचा निचरा करण्यासाठी,कधी मनाला समजावण्यासाठी , कधी कुणाला काहीतरी आडून आडून सांगण्यासाठी तर कधी केवळ मनोरंजनासाठी ! त्यातून स्वत:आनंद मिळवायचाच आणि इत्तरांनाही भरभरून वाटायचा !