ह्या पुस्तकात अनेक विभाग आहेत, जे की वाचकाला योग्य कविता शोधण्यास मदत करतील.
"किशोर " म्हणजे तारुण्य. अनेक विचार आपल्या मनात येतात , त्यातले काही विचार यशाच्या मार्गावर असतात, तर काही अपयशाचे .
हे सर्व विचार आपल्या आजूबाजूच्या परिसरावर अवलंबून असतात, उदाहरणार्थ- आपले मित्र, शिक्षण, शारीरिक भाषा, इत्यादींवर.
हे कवितांचे पुस्तक वाचकाला 'जीवन काय आहे?' हे समजवेल