"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
सध्याच्या जगात पैशे सर्वच जण कमावतात ,प्रत्येकजण वेगवेगळं काम करून घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून . पण आता या एक विसाव्या शतकात पैशे कमवण्यासाठी ९-६ कमावरतीच जाऊनच पैशे कमावलेलं जातात असं जे मानतात त्याच्या साठी आणि ज्यांना साइड बिझनेस चालू करून ,ऑफिस चालू ठेऊन किंवा जे विध्यार्थी कॉलेज ला आहेत . ज्यांच्या कडे स्मार्ट फोन आहे अश्या लोकांसाठी. कश्या पद्धतीनं आपल्या स्मार्ट फोन चा उपयोग करून आपण आपला साइड बिझनेस चालू करू शकता याबद्धलची विस्तृत माहित आपल्याला या "ड
प्रमोद सर्जेराव खोत . संस्थापक मॉडर्न एन्टरप्राजेस .
स्वतःचे पैशे कमवायचे पर्याय शोधणे आणि त्याच्या अवलंब आपल्या जीवनात करून आपली उन्नती करून घेणे . खूप सारी बुक आता इंग्लिश मध्ये आहेत पण हे बुक मराठी मधून आहे या साठी सर्व पर्यायांची पडताळणी करूनच या बुक मध्ये ते पर्याय देलेगेले आहेत . आणि या सर्व बुक पब्लिश होऊ पर्येंत आमच्या सहकारी " निलम कळसकर " यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले .