Share this book with your friends

Geet / गीत Ek Runanubandh / एक ऋणानुबंध

Author Name: Geeta Bhoir | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

मनाच्या खुप अवस्था आहेत आणि त्या या कवितांमधून व्यक्त होतात…खुपदा निराशावादी कविता आणि लगेच आशावादी माणूस याचा समतोल या कवितांमधून साधला गेला आहे… खुपदा आसक्ती फोल आहे असं वाटतं आणि विरक्त  कविता वाचनात येतील…प्रेम हेचं आयुष्य आहे, असं जाणवेल; तर कधी ईश्वर शाश्वत आहे असं वाटेल… बऱ्याच हिंदी भाषेतील कविता, शायरी अचानक या पुस्तकाचे स्वरूप बदलतात… भावनांना समजण्यासाठी कोणतीही भाषा आड येत नाही… फक्त मन हवं असतं…. तेही प्रेमाने भरलेलं…. एवढंच खरं


 

Read More...
Paperback
Paperback 245

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

गीता भोईर

मी प्रेम आणि विश्वासावर विश्वास ठेवणारी एक साधी स्त्री आहे … माझ्या कविता प्रेम आणि भावनांनी, भक्ती आणि पावित्र्याने भरल्या आहेत.

जेव्हा आपण कृष्णावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रेम हे मनाच्या आध्यात्मिक अवस्थेत बदलते आणि जेव्हा आपण मनुष्यावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रेम एक विश्वास बनते

माझे हे पुस्तक प्रेमाच्या शाश्वत जीवनासाठी समर्पित आहे

Read More...

Achievements