10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

hey rang premache / हे रंग प्रेमाचे प्रवास हा प्रेमाचा तुझ्या सोबत त्या प्रत्येक क्ष्रणाचा

Author Name: Preeti Ghasle | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

आज आपण सर्वांसमोर माझ्या दुसऱ्या पुस्तकाविषयी माहिती देताना खूप आनंद होतोय.लेखनाची आवड आज वास्तविकतेत परिवर्तित झाली.ह्याचे स्वरूप मला आपण सर्वांचे माझ्या पहिल्या पुस्तकास मिळालेली समीक्षा आहे.त्यासाठी मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानते.आणि आज माझी दुसरी पुस्तक जी कि,कविता आणि चारोळी वर मी रचलेली आहे.जी आज मी आपण सर्वांसमोर प्रकाशित करीत आहे.आशा करते कि,आपण माझ्या रचनेचा मनापासून आनंद घ्याल आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवाल.जेणेकरून मी माझ्या पुढल्या लेखनास आणखी सुंदर रूप देऊ शकेन.

Read More...
Paperback
Paperback 750

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रीती घासले

माझे नाव प्रीती घासले आहे (महाराष्ट्र )
मला लिखाणाची आवड आहे.आज आपल्या सर्वां समोर आपले दुसरे पुस्तक प्रकाशित करीत आहे.
ह्या आधी आपले पहिले पुस्तक जे भुतांच्या कथेवर आधारित आहे.

"अंधारात कुणीतरी आहे"

हे मी नुकतेच प्रकाशित केलेले आहे, ज्यास आपले मोलाचे प्रतिसाद मला मिळाले.मी आणखी आपले लेखन असेच सुरु ठेवणार पण,  त्यास आपले प्रोत्साहन मला अति गरजेचे आहे.म्हणून आपण कृपया आपली समीक्षा द्यावी हीच विनंती .

Read More...