Share this book with your friends

Jeev Jhala Mogra / जीव झाला मोगरा

Author Name: Bhushan Sunil Mohit | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

"जीव झाला मोगरा", हा माझा  दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे, या कवितांन मध्ये खऱ्या प्रेमाची एक नवी सुरवात, नव्या अर्थात,शब्दांच्या स्वरूपात, मी व्यक्त केलं आहे, प्रेम हे पुरमपोळी च्या जेवणासारखं असावं, होण्यासाठी खूप वेळ लागतो, पण चव आयुष्यभर मनात घर करून राहते, प्रेमाच्या त्या खऱ्या आयुष्यात, फाटलेली नाती शिवायला शहाणपणची सुई आणि समजूतदारपणा धागा असावा, बोलायला गेलात तर प्रेम म्हणजे? सोप्या भाषेत समर्पण, ना कि दुसऱ्यावच्या स्वातंत्रावर आक्रमण, कधी कधी, आपल्याला सोडून गेलेली आवडती व्यक्ती, तिच्या आठवणी नेहमी दुःख आणि वेदना देतात, पण दोष त्या आठवणींचा नसतो, तर हा दोष असतो त्या व्यक्तीच्या विरहाचा, 

'काहीहि झालं तरी मी असेंल सोबत' जिवलगाच्या एका वाक्याने जीव मोगरा होऊन जातो. हा दुसरा कविता संग्रह नकीच तुम्हाला आवडेल.

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

भूषण सुनील मोहित

मी भूषण सुनील मोहित जन्म 04 फेब्रुवारी 1997 

"जीव झाला मोगरा" हा माझा पहिला काव्यसंग्र प्रकशित होतोय, या कविता काल्पनिक आहेत, शब्दातून मांडत मनातल्या भवनातून रिक्त होणाऱ्या, प्रथम पहिला काव्य संग्रह पप्रकाशित झालं तेव्हा पासून आजपर्यंत,मनातल्या विचारणाची, शाब्दिक शब्दांची दुनिया वाढतच गेली, आपल्या आयुष्यात येणारी कोणतीही व्यक्ती, साथ शेवटपर्यंत देईल असे वचन देऊन एखादी व्यक्ती तुम्हाला विसरून जाते, तेव्हा थोडं थांबून, राग दुःख व्यक्त करून तेच वचन देणारी दुसरी व्यक्ती शोध, कारण वाहत्या नदीने पुलाची नाही तर किनाऱ्याची काळजी करायची असते. 

आपले मनातले विचार अनुभवातन समृद्ध होत जाते,त्यातला मी पणा सरतो, आपले जीवन एक देणगी आहे, सगळ्या भैतिक गोष्टी क्षणिकआनंद देणाऱ्या असतात, खरे जीवन माणसांना जोडणं एकमेकांबरोबर काही क्षण शेर करण ....

Read More...

Achievements

+9 more
View All