Notion Press
Sign in to enhance your reading experience
You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Sign in to enhance your reading experience
Sign in to continue reading.
Join India's Largest Community of Writers & Readers
An Excellent and Dedicated Team with an established presence in the publishing industry.
Vivek SreedharAuthor of Ketchup & Curryजीवन हे एक रहस्यच आहे. कधी सुख तर कधी दु:ख हे जीवनाचे सूत्रच आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हवी. आपली निर्णय घेण्याची क्षमताच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. यशस्वी होण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हवी आणि आनंदी जीवनासाठी उत्तम विचार हवेत. या दृष्टीकोनातून सदर लेखात मांडलेले उत्तम विचार आपले जीवनध्येय पूर्ण करुन सुखी व यशस्वी जीवन जगण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास आहे.
उत्तम जानू तारमळे
उत्तम तारमळे हे शासकीय सेवेत लेखाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कल्याण तालुक्यात वसेलेल्या रायते या गावी झाला. समाज व देश यांच्या प्रती असलेले प्रेम, आपुलकी व कर्तव्य यांनी प्रेरित होवून त्यांनी हे पुस्तक लिहीले आहे ज्यामध्ये जीवनातील विविध पैलूंवर विचार मांडण्यात आले आहेत. जीवनात आंतरिक विकास साधून यश प्राप्त करणे याबाबतचे विचार मांडले आहेत. ज्यायोगे आपण सुखी व यशस्वी जीवन जगू शकतो.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.