Share this book with your friends

kali / कलि

Author Name: Vinay Rajendra Dolase | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

अंधारात चालत रहाणे ,भटकने हा माझा छंद असे. अनेकजन मला घाबरत पण मी मात्र माझा हट्ट सोडत नसे. अनेक वर्षापूर्वी म्हणजे माघ शु.६ला माझा जन्म झाला आहे.पण ती माझी खरी जन्मतिथी मानता येणार नाही कारण फक्त जन्मुन भागत नाही तर काहीतरी करून दाखवणे भाग आहे आणि जेव्हा आपण काहितरी करून दाखवू तेंव्हाच आपला जन्म झालाआहे असेच म्हणावे  लागेल.जन्मापासूनच माझे डोळे अत्यंत काळे होते गर्द काळे. यामध्ये पाहिलं की संपूर्ण सृष्टी भयकंपित होईल असे माझे डोळे होते. या डोळ्यात पाहनारे मला खुप घाबरत आणि बालक राक्षसकुलातील आहे असेच म्हणत.

Read More...
Paperback
Paperback 205

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

विनय राजेंद्र डोळसे

दिग्दर्शक, स्पॅनिश, लॅटिन भाषेतील तज्ञ.

प्रकाशक ' विनय क्रिएशन्स ' .

जगप्रसिद्ध 'इलूमिनाटी सिरिज' मधिल पुस्तकांचा लेखक.

एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा मित्र

Read More...

Achievements

+2 more
View All