Share this book with your friends

mahayogi / महायोगी

Author Name: Balaji Pradip Nipanikar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

गुरु आणि शिष्य यांचे नाते जन्मोजन्मी चे आहे, शिष्यांना या गोष्टी चा विसर पडतो पण गुरुंना पडत नाही, गुरु करावा? किंवा नाही या प्रश्नावर रोख ठोक उत्तर आपल्याला कधीच मिळत नाही.
हिमालयातील प्रवासात आणि चालु जीवनामध्ये शिष्याला मिळत जाणारी उत्तर तुम्हाला ही मिळत जातील अशी आशा मी व्यक्त करत आहे.
सदरील पुस्तक काही रात्री मध्ये लिहल गेलं आहे, या कामी मला सौ.रंजना साठे, आणि विनय डोळसे यांची बहुमोल मदत झाली आहे, मी त्यांचा ऋणी आहे.

Read More...
Paperback
Paperback 200

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

बालाजी प्रदीप निपाणीकर

सदरील पुस्तकाचे लेखक हे न्यायक्षेत्रामध्ये कार्यरत असुन, अध्यात्मिक उन्नती साठी इतरांना मार्गदर्शन करतात, आणि स्वताहाच्या प्रगती साठी सुध्दा प्रयत्नरत असतात.
अध्यात्म हे सरळ सोप आणि सुटसुटीत आहे आणि प्रत्येकाला ते जमु शकत यावर लेखकाचा विश्र्वास आहे, सामुदायिक ध्यान साधना आणि सामुदायिक नामस्मरण चे प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पुर्ण केलेले आहेत.
आजपर्यंत त्यांचे सिध्दाश्रम, आत्मजागृती, ही पुस्तक प्रकाशित झाले आहेत आणि अनेक पुस्तकं प्रकाशित होणाच्या मार्गावर आहेत.

Read More...

Achievements

+4 more
View All