You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palआठवणींच्या हिंदोळ्यावर हा काव्यसंग्रह प्रकशित होतोय, या पुस्तकाबद्दल सांगायचं म्हटलं त,र बहुतेक कविता या आठवणीतल्या आहेत, आपल्या मनातल्या प्रेमाबद्दलच्या भावना, कवितेत मी रेखाटली आहे,कवितेत मांडायचा विचार मला महत्वाचा वाटत होता, "प्रेम" हा शब्द सगळ्यांना माहित असतो, पण फार थोड्या जणांनी, तो खऱ्या अर्थाने अनुभवलेला असतो. असे अनेक शब्द सुचत कविता पूर्ण झाल्या,
आठवणींच्या हिंदोळ्यावर हे नाम मी पुस्तकाला दिलंय, कारण म्हणतात ना प्रेमात पडल्यावरती कोणतेच भान रहात नाही, तेच प्रेम आपल्याला भेटलं कि आपण त्याला स्वर्ग म्हणतो, नाही भेटलं तर मरण, ते आपण कधी विसरू शकत नाही, कारण आयुष्यभर आठवणी सोबत असतात. प्रत्येक आठवणींचा क्षण, कवितांमधून व्यक्त झालं या काव्यसंग्रहात मांडले आहेत.
भूषण सुनील मोहित
भूषण सुनील मोहित ,जन्म : 04 फेब्रुवारी 1997
आठवणींच्या हिंदोळ्यावर, हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकशित होतोय. बोलायचं म्हणजे, मी जेव्हा अकरावीला होतो, तेव्हा पासून कविता करण्याचा छंद, माझ्या मनातल्या भावना मी कवितेत मांडत गेलो . माझं मुल गाव वावे पंचतंन,
तालुका श्रीवर्धन, जिल्ह्या रायगड. प्रेम म्हणजे ? जेव्हा आपली आई आपल्याला जन्म देते, तेव्हा पासून प्रत्येक बाळाचं पाहिलं प्रेम आई असते. जीवाला जीव लावणारे आई बाबा तसेंच बहीण आणि कधी कमी न पडून देणारा भाऊ,तशीच आई सारखी प्रेम करणारी वाहिनी, आणि आई बाबांन इतके प्रेम करणारे काका काकी. यांच्या अनुभवातून मला कळालं प्रेम म्हणजे नक्की काय? असत.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.