तुम्हाला एक वेगळ्या दुनियेच्या सफर वर घेऊन जायला आले आहे,
मग तय्यार?
२१२१ मधली, हो बरोबर वाचले २१२१ मधलीच आज पासून १०० वर्षानंतर ची हि निराळी दुनिया अनुभवायला? तुमच्यासाठी हि नवीन रोमांच आणि ऍडव्हेंचर ची आगळी वेगळी कथा घेऊन आले आहे, आशा आहे तुम्हाला आवडेल!