मला पुन्हा कॉलेजला जायचंय...
नव्या लाटांवर स्वार होतांना, जुन्या वाटांना जपून ठेवायचंय...
नौकरी लागली प्रोफेशनल झालो, कॉर्पोरेट वर्ल्ड मधली एंटीटी झालो,
स्टुडन्ट चे आम्ही एम्प्लॉयी झालो, हे ट्रान्सफॉर्मशन मला रिव्हर्ट करायचं
मला पुन्हा कॉलेजला जायचंय...
इथे फूड कोर्ट आहे पण कॅन्टीन नाही, चहा आहे पण कटिंग तेवढा नाही
सगळं आहे इथे पण काहीसुद्धा नाही, हे सगळं मला परत मिळवायचं
मन सगळ्यांची ब