योजनगंधा
या पुस्तकात भक्ति पासून मुक्तिपर्यंत, प्रेमापासून विरहापर्यंत, छंदमय आणि मुक्तछंद अशा सर्व प्रकारच्या कविता संग्रहित केल्या आहेत. तुम्हा सगळ्यांना हे पुस्तक आवडेल ही आशा करतो आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळलीच तर निःसंकोच पणे मांडून पुस्तकाचा अभिप्राय आम्हाला पाठवा.