आठवणीतील कविता हा काव्यसंग्रह 15 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !