Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalInsta id :- @k.kale2806, Graduating in Pharmacy at Pune, Hobbies-Watching Movies,Writing,Travelling,Photography,Thinking He Believe in humans relationship, Home Town Jalna, Maharashtra E-MAIL kkale6403@gmail.comRead More...
Insta id :- @k.kale2806,
Graduating in Pharmacy at Pune,
Hobbies-Watching Movies,Writing,Travelling,Photography,Thinking
He Believe in humans relationship,
Home Town Jalna, Maharashtra
E-MAIL kkale6403@gmail.com
Read Less...Achievements
मराठी कविता संग्रह
चारोळी संग्रह
आयुष्य प्रेम आई बाबा संघर्ष यावर भाष्य करणाऱ्या कविता या संग्रहातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे
.
.
.
.
मराठी कविता संग्रह
चारोळी संग्रह
आयुष्य प्रेम आई बाबा संघर्ष यावर भाष्य करणाऱ्या कविता या संग्रहातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे
.
.
.
.
आणि समोरचा कॅमेरा चालु न करून कित्येक दिवस लोटले असावे. स्वतःचा द्वेष वाटावा एवढी पण विद्रुप मुळीच नाही आपण. पण हल्ली स्वतः दोष देता देता स्वतः ल पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला
आणि समोरचा कॅमेरा चालु न करून कित्येक दिवस लोटले असावे. स्वतःचा द्वेष वाटावा एवढी पण विद्रुप मुळीच नाही आपण. पण हल्ली स्वतः दोष देता देता स्वतः ल पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय किती भयानक परिस्थिती. दुःखाच्या जननीला माणूस सहजी सहज लवकर सोडत नाही. माझ्यामते हातावर झेलनाऱ्या माणसात तुम्ही अभिमानाने, स्वाभिमानाने जगू शकता पण कधी समाधानी नाही राहु शकत. समाधान कुठे असेल तर ते फक्त आपल्या माणसांच्या पायात रेंगळण्यात आहे. तिथं आपल्याला सुख वाटत, समाधान मिळत, अति विचारांना कुठेतरी पूर्णविराम नकळत दिला जातो. आपल्याला समोरचा काय समजतो हे त्यांच्या विचारांवर अवलंबून आहे पण आपल्या मनातील निखळ भावना आपल्याला माहिती आहे म्हणून आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना कमी माहिती आहोत. सगळ्यांसमोर स्पष्ट मला पण बोलता येत पण काही मन जपण्याचा नादात आपण शांत असतो. वर्तमान जगण्याच्या नादात आपण भविष्याचा पण विचार केला पाहिजे. आता वेळेचा विरुंगळा म्हणुन प्रेमाची नाटक केली जातात त्यांना पुढे भविष्य आहे का.? हे आपण पाहिलं पाहिजे. आपण या गोष्टी करताना कोणाला फसवतोय हे एकदा स्वतः ला विचारलं पाहिजे आपण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे फक्त आजचा विचार न करता दुर दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
शिवरायाचे आठवावे स्वरुप | शिवरायाचा आठवावा साक्षेप |
शिवरायाचा आठवावा प्रताप | भूमंडळी ||
- समर्थ रामदास
आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज आभाळा एवढे कार्य करून याच मातीत
शिवरायाचे आठवावे स्वरुप | शिवरायाचा आठवावा साक्षेप |
शिवरायाचा आठवावा प्रताप | भूमंडळी ||
- समर्थ रामदास
आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज आभाळा एवढे कार्य करून याच मातीत काळाच्या पडद्याआड गेले आणि या मातीस पावन केले. याच पुण्य भुमीचे आपण वारस. शिवबाच्या तलवारीने मुघलांची क्षितिजे निस्तरली. असा हा "शिवकल्याण राजा" हिमालया एवढी उत्तुंग उंची गाठू शकला, केवळ रयतेच्या कल्याणाचा ध्यास मनी ठेऊनच. आजच्या राजकर्त्यांच्या कार्याची तुलना छत्रपतींच्या मुळ उद्देशाशी होताना दिसत नाहिये. शिवकार्याचा राजकीय वापर करण्यापेक्षा आज शिवाजी महाराजांच्या ध्येयाशी मिळवुन घेऊन आजची ध्येयधोरणे जर ठरवली गेली तर शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील "रयतेचे राज्य" येण्यास वेळ लागणार नाही. परंतू हे शिवधनुष्य पेलणार तरी कोण.? त्यासाठी त्याच धडाडीच्या कार्यकर्त्यांची आज परत एकदा या शिवभूमीला गरज पडते आहे.
नारीशक्ती हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात नारी, समाज, यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भाव
नारीशक्ती हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात नारी, समाज, यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !
प्रस्तुत अभंग वाणी या अभंग संग्रहात एकुण 22 अभंग आहेत. नवोदित लेखकांचे अभंग आहे... सगळ्यांना नक्कीच आवडले अशी अपेक्षा...
प्रस्तुत अभंग वाणी या अभंग संग्रहात एकुण 22 अभंग आहेत. नवोदित लेखकांचे अभंग आहे... सगळ्यांना नक्कीच आवडले अशी अपेक्षा...
प्रस्तुत कविता संग्रहात ४० पेक्षा अधिक कविता शब्द बद्ध केल्या आहेत.
प्रस्तुत कविता संग्रहात ४० पेक्षा अधिक कविता शब्द बद्ध केल्या आहेत.
मनातील कविता हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनाती
मनातील कविता हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !
आठवणीतील कविता हा काव्यसंग्रह 15 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मना
आठवणीतील कविता हा काव्यसंग्रह 15 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !
कवितेच्या गावी हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मना
कवितेच्या गावी हा काव्यसंग्रह 20 उत्कृष्ट कविताचा संग्रह असून त्यात कविता व गझलकाव्य देखील आहे. कविता संग्रहात प्रेम, समाज, आयुष्य यावर प्रामुख्याने भाष्य केले आहे. आभाळ भर मनातील विविध भावनांचा ठाव घेत विविध विषय अतिशय समर्पक शब्दात अर्थपूर्ण मांडले आहेत. सर्व श्रोत्यांना यातून नक्कीच प्रेरणा व शिकायला मिळेल !
काव्य संग्रह
सुचना :
लेखकांनी दिलेल्या सर्व लिखाण आम्ही वाचुन पाहिले आहे, आणि नंतर ते प्रकाशनासाठी ठरवले आहे. या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेल्या कविता ह्या पुर्ण लेखकाच्
काव्य संग्रह
सुचना :
लेखकांनी दिलेल्या सर्व लिखाण आम्ही वाचुन पाहिले आहे, आणि नंतर ते प्रकाशनासाठी ठरवले आहे. या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेल्या कविता ह्या पुर्ण लेखकाच्या स्वलिखीत आहे कारण आम्ही फक्त स्वलीखित लिखाण मागितलेले होते, नंतर लिखाणात काही चोरी, हेरफेर लक्षात आला तर आमची कुठल्याही प्रकारची जबाबदारी नसेल. आमचे संबंध हे विश्वासावर आधारित आहे
काव्य संग्रह प्रकाशित झाल्यानंतर लेखकांचे साहित्य कुठे वापरले गेले तर त्याची कुठलीही जबाबदारी संकलन कर्ता स्वतः वर घेणार नाही
संकलन
श्री कमलाकर संजय काळे:-..
सामान्य लेखकाची असामान्य कहाणी.....
प्रेमाची व्याख्या करू शकेल अशा कवीला अजुन जन्माला यायचे आहे. प्रस्तुत काव्य संग्रहामध्ये माझा हा एक मोडका तोडका प्रयत्न.
प्रेम
सामान्य लेखकाची असामान्य कहाणी.....
प्रेमाची व्याख्या करू शकेल अशा कवीला अजुन जन्माला यायचे आहे. प्रस्तुत काव्य संग्रहामध्ये माझा हा एक मोडका तोडका प्रयत्न.
प्रेम नसते असे, असेल वारा तसे वाहत जावे
परी वाऱ्याच्या झुळकी, प्रीत मनी मंद मी व्हावे
आठवणीच्या गावात या प्रेम पुरातील माणस लेखिन बद्ध करतांना कित्येक कोवळ्या भावनांना साद घालुन कित्येक रसाळ नयन अश्रु पुसुन कित्येक मोडकी हृदये जोडुन कित्येक प्रेम कविनांना मांडण्याचा हा एक यज्ञ. प्रेमाला लफड्याचे नाव देणाऱ्याने एकदा श्री कृष्ण लिला एकदा वाचलीच पाहिजे. लव्ह जिहादच्या नावाखाली माणुसकीचा गळा कपणारे धर्म रक्षक कशे काय ठरवु शकतात.
प्रेम एक अथांग सागर आठवणीच्या गावातून पाण्यातल प्रतिबिंब वाऱ्याची झुळूक ती असावी आणि या सारख्या अनेक कवितांची एक साधी मांडणी सदरील काव्य संग्रहामध्ये सादर करण्याचा हा छोटा प्रयत्न केला आहे. प्रेम कवीला ( जो प्रेमावर आधारित कविता करतो ) भावना शब्द बद्ध करायला कधी प्रेम करायला लागले नाही मी ही त्यातलाच एक छोटा कवी.
सदरील काव्य पुष्प सर्व देव रुपी वाचकांना सादर समर्पित करत असताना कोणत्याही प्रेमी युगल (couple) वा कुठल्याही प्रेमवीराच्या कोमल भावना धक्का पहोचणार नाही याची काळजी घेतली असली तरी ही कविता आणि आपले प्रीत मध्ये साम्य जळून आले तर हा निव्वळ योगायोग समजावा.
जळून येती रशीमगाठी !
इश्क, मोहब्बद ,प्यार क्या होता हैं यह बात आपको इस किताब को पढ़कर समझ आएगा....
इश्क, मोहब्बद ,प्यार क्या होता हैं यह बात आपको इस किताब को पढ़कर समझ आएगा....
प्रेम, भावना, दुःख व्यक्त करण्याचे मध्यम म्हणजे कविता, चारोळी,गझल.... प्रत्येकाचे शब्द हे मनातुन निघालेले असतात, प्रत्येकाचं प्रेम , दुःख हे वेगळं असत. काही प्रेम भावना दुःख शब्दा
प्रेम, भावना, दुःख व्यक्त करण्याचे मध्यम म्हणजे कविता, चारोळी,गझल.... प्रत्येकाचे शब्द हे मनातुन निघालेले असतात, प्रत्येकाचं प्रेम , दुःख हे वेगळं असत. काही प्रेम भावना दुःख शब्दात खुप सुंदर व्यक्त करतात. आणि आपल्या दुःखावर ही सुंदरतेची थाप मिळवतात. मिळवलेली थाप ही मिळालेली एक आधाराची भुमिका पार पाडतात. हे सगळ काय असत हे अनुभवयाचे असेल तर तुम्हाला हा चारोळी संग्रह वाचवा लागेल....
या काव्य संग्रहात विविध प्रकारचे लिखाण केलेले आहे यात गझल चारोळी आणि तसेच कवितांचा सामावेश आहे....
खुप सुंदर आहे नक्की वाचा ......
या काव्य संग्रहात विविध प्रकारचे लिखाण केलेले आहे यात गझल चारोळी आणि तसेच कवितांचा सामावेश आहे....
खुप सुंदर आहे नक्की वाचा ......
माणुस प्रेमात पडला की खुळा होतो. सगळी कडे त्याला तिचं दिसु लागते याची अतिशय उत्तम जाणीव तुम्हाला या पुस्तकांतून होईल. सगळं रंगीत चित्र तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात उभा राही
माणुस प्रेमात पडला की खुळा होतो. सगळी कडे त्याला तिचं दिसु लागते याची अतिशय उत्तम जाणीव तुम्हाला या पुस्तकांतून होईल. सगळं रंगीत चित्र तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात उभा राहील याची लेखक ग्वाही देतो.. खुप छान मांडणी आणि मोजक्या शब्दांत मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे...
सदरील पुस्तकात मराठी, हिंदी या दोन भाषेत कविता, चारोळी आणि तसेच शायरी समाविष्ट केलेल्या आहेत...
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.