प्रेम, भावना, दुःख व्यक्त करण्याचे मध्यम म्हणजे कविता, चारोळी,गझल.... प्रत्येकाचे शब्द हे मनातुन निघालेले असतात, प्रत्येकाचं प्रेम , दुःख हे वेगळं असत. काही प्रेम भावना दुःख शब्दात खुप सुंदर व्यक्त करतात. आणि आपल्या दुःखावर ही सुंदरतेची थाप मिळवतात. मिळवलेली थाप ही मिळालेली एक आधाराची भुमिका पार पाडतात. हे सगळ काय असत हे अनुभवयाचे असेल तर तुम्हाला हा चारोळी संग्रह वाचवा लागेल....