माणुस प्रेमात पडला की खुळा होतो. सगळी कडे त्याला तिचं दिसु लागते याची अतिशय उत्तम जाणीव तुम्हाला या पुस्तकांतून होईल. सगळं रंगीत चित्र तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात उभा राहील याची लेखक ग्वाही देतो.. खुप छान मांडणी आणि मोजक्या शब्दांत मनातल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे...
सदरील पुस्तकात मराठी, हिंदी या दोन भाषेत कविता, चारोळी आणि तसेच शायरी समाविष्ट केलेल्या आहेत...