Share this book with your friends

ankur / अंकुर

Author Name: Rohini Gabhale | Format: Paperback | Genre : Humor | Other Details

"अंकुर" ही कथा एका सामान्य कुंटुबातील कथा आहे. गावातील शेतकरी मुलगा आणि शहरातील मुलगी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा कशाप्रकारे त्यांच्या मधील प्रेम फुलतं तसेच शेतकरी म्हंटल की साधा सामान्य माणूस असा समज असणाऱ्या लोकांचा गैरसमज साईराजला बघून नक्की दुर होईल.  खऱ्या अर्थाने मनाने श्रीमंत असलेल्या शेतकरी मुलाची कथा नक्की वाचा.

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

रोहिणी गभाले

मी एक गृहिणी असून सामाजिक,स्त्रीविशेष लिखाण ही माझी आवड आहे. जुलै २०२१ पासून मी लिखाणाला सुरुवात केली. नाही कळले कधी ही माझी सगळयात पहिली कथा. ह्या कथेने मला लेखक म्हणून नाव मिळवून दिले. जास्तीत जास्त सकारात्मक तसेच सध्यस्थितीवर आधारित लिखाण करायचा माझा प्रयत्न असतो. 

Read More...

Achievements

+2 more
View All

Similar Books See More